शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कॉंग्रेसतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:02 IST2021-06-20T04:02:06+5:302021-06-20T04:02:06+5:30

यावेळी ‘राहुल गांधीको लाना है, देश को बचाना है’, ‘राहुल गांधी को लाना है, किसानो को बचाना है’, ‘राहुल ...

Congress protests on farmers' issues | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कॉंग्रेसतर्फे निदर्शने

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कॉंग्रेसतर्फे निदर्शने

यावेळी ‘राहुल गांधीको लाना है, देश को बचाना है’,

‘राहुल गांधी को लाना है, किसानो को बचाना है’,

‘राहुल गांधीको लाना है, महंगाई घटाना है’,

‘राहुल गांधीको को लाना है, युवाओ को रोजगार देना है’,

अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर केंद्र सरकारने देशात बळजबरीने लादलेल्या शेतकऱ्यांच्या तीन काळ्या कायद्यांच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी राज्यमंत्री मंत्री अनिल पटेल, किरण पाटील डोणगावकर, सरोज मसलगे पाटील, रवींद्र काळे, भाऊसाहेब जगताप, रामराव शेळके, गौरव जैस्वाल, अतिश पितळे, मोहित जाधव, विठ्ठल कोरडे, पप्पू ठुबे, अशोक डोळस, बाळू गुजर, संजय जगताप, कैसर बाबा, सावता गाढेकर, मोहन साळवे, प्रकाश सानप, शुभम साळवे, राहुल सावंत, कल्याण चव्हाण, मुसा पटेल, अमजद खान, इब्बू भाई, राजू डोंगरे, सलीम इनामदार आदींची उपस्थिती होती.

Web Title: Congress protests on farmers' issues