भारतीय कम्युनिस्ट पक्ष, युथ फेडरेशनचा मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:05 IST2021-06-22T04:05:54+5:302021-06-22T04:05:54+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव काॅ. बाबूराव पठाडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. सय्यद अनिस, बाळू ...

Communist Party of India, Youth Federation rally in excitement | भारतीय कम्युनिस्ट पक्ष, युथ फेडरेशनचा मेळावा उत्साहात

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, युथ फेडरेशनचा मेळावा उत्साहात

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव काॅ. बाबूराव पठाडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. सय्यद अनिस, बाळू पाटील शिंदे, कॉ. शेख बाबू, शेख इसाक होते. यावेळी फारुख पठाण यांची युथ फेडरेशनच्या सिल्लोड शहर उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. कॉ. सय्यद अनिस यांनी युवकांनी संघटित होऊन काम करावे, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवावा, असे सांगितले. यावेळी सय्यद परवेज, शेख साजिद, सौरभ पवार, सय्यद अन्वर, फेरोज पठाण, शेख अजिम, शेख युसूफ आदींची उपस्थिती होती.

फोटो :

210621\img-20210618-wa0340.jpg

कॅप्शन

सिल्लोड येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची युवक आघाडी व आँल इंडिया युथ फेडरेशनचा कार्यक्रर्ता मेळावा घेण्यात आला.यावेळी काँ.बाबुराव पठाडे, काँ.सय्यद अनिस, बाळु पाटील शिन्दें, काँ.शेख बाबु, शेख इसाक सहित कार्यकर्ते दिसत आहे.

Web Title: Communist Party of India, Youth Federation rally in excitement