वाणिज्य : फुलंब्रीत राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:04 IST2021-06-11T04:04:17+5:302021-06-11T04:04:17+5:30

फुलंब्रीत राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला २२ वर्षे पूर्ण झाली असून, ...

Commerce: Flag hoisting on the occasion of NCP's anniversary in Phulbari | वाणिज्य : फुलंब्रीत राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित ध्वजारोहण

वाणिज्य : फुलंब्रीत राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित ध्वजारोहण

फुलंब्रीत राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी हा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला २२ वर्षे पूर्ण झाली असून, या वीस वर्षांच्या काळात पक्षाने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच पक्षाचे ध्वजारोहण १० वाजून १० मिनिटांनी करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष राहुल डकले, किसान सेल तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मते, आनंदा ढोके, बाळासाहेब शिंदे, चंद्रशेखर जाधव, कैलास गायके, गणेश वाघ, जाधव, योगेश जोगदंडे, प्रकाश पायगव्हाण, सुभाष पांचाळ, मतीन पटेल, गणेश सोनवणे, दिलीप कोंडके, कैलास जगताप, वासिल पटेल, इम्रान पटेल, अल्ताफ पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो :

--------------------------------------------------------------

100621\screenshot_20210610-184700.jpg

फोटो कॅप्शन 

फुलंब्री येतेह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमिताने पक्षाच्या झेंड्याचे ध्वजारोहण प्रसंगी नितीन देशमुख ,जगन्नाथ जाधव,राहुल डकले,आनंदा ढोके 

Web Title: Commerce: Flag hoisting on the occasion of NCP's anniversary in Phulbari