वाणिज्य : नेवपूर येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:06 IST2021-04-21T04:06:12+5:302021-04-21T04:06:12+5:30
येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम जनसुविधा योजनेतून करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ठाकरे, पं.स. सदस्य प्रा. समाधान ...

वाणिज्य : नेवपूर येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण
येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम जनसुविधा योजनेतून करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ठाकरे, पं.स. सदस्य प्रा. समाधान गायकवाड, माजी सरपंच संजय देशमुख, मेघश्याम देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, प्रवीणराव देशमुख यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण झाले. यावेळी सरपंच मनोज देशमुख, उपसरपंच गिरधर कोतकर, नेवपूर जहागीरचे सरपंच भारत आवारे, ग्रा.पं. सदस्य राजू भिसे, अशोक काथार, बबन बोराडे, संजय गोरे, अमोल देशमुख, घाटशेंद्राचे सरपंच लक्ष्मण गवळी, पांडुरंग सुरडकर, संजय तायडे, दीपक देवकर, दीपक देशमुख, राजू देशमुख, पंडित सुरडकर, तात्याराव हवाळे, गंगाधर खेळवणे, प्रीतम सुरडकर, दगडू पाटील, संजय पवार, ग्रामसेविका एस. एल. चौधरी, डी. जी. गायकवाड आदींची उपस्थिती होती.
फोटो : नेवपूर ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण करताना जि. प. सदस्य शिवाजी ठाकरे, संजय देशमुख, सरपंच मनोज देशमुख, उपसरपंच गिरीधर कोतकर आदी.
200421\20210413_101203_1.jpg
नेवपूर ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण करताना जि. प सदस्य शिवाजी ठाकरे, संजय देशमुख, सरपंच मनोज देशमुख,उपसरपंच गिरीधर कोतकर आदी.