श्रीक्षेत्र शनेश्वर देवस्थानच्या मंदिर कलश बांधकामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:05 IST2021-01-25T04:05:21+5:302021-01-25T04:05:21+5:30

शनिभक्त श्री. श्री. महामंडलेश्वर १००८ सुखदेव महाराज, नवनाथ आश्रम शेलगाव धर्माचार्य महामंडलेश्वर १००८ दयानंद महाराज, शिवेश्वर देवस्थानचे शिवभक्त नामदेव ...

Commencement of construction of temple urn of Shrikshetra Shaneshwar Devasthan | श्रीक्षेत्र शनेश्वर देवस्थानच्या मंदिर कलश बांधकामाचा शुभारंभ

श्रीक्षेत्र शनेश्वर देवस्थानच्या मंदिर कलश बांधकामाचा शुभारंभ

शनिभक्त श्री. श्री. महामंडलेश्वर १००८ सुखदेव महाराज, नवनाथ आश्रम शेलगाव धर्माचार्य महामंडलेश्वर १००८ दयानंद महाराज, शिवेश्वर देवस्थानचे शिवभक्त नामदेव महाराज, आमदार सुहास कांदे (नांदगाव), आमदार दिलीप बनकर (निफाड), आमदार उदयसिंग राजपूत (कन्नड), माजी आमदार तेजस्विनी जाधव, कन्नड नगरपालिका गटनेता संतोष कोल्हे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अवचितराव वळवळे, भाजप तालुकाध्यक्ष भगवान कोल्हे, विनायकराव काळे, श्रीराम जंजाळ, शिवाजीराव तरळ, माजी जि.प.सदस्य देविदास मनगटे व शेकडो शनिभक्त मंडळींची उपस्थिती होती. आमदार उदयसिंग राजपूत यांनी आमदार निधीतून पंधरा लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले.

फोटो : श्रीक्षेत्र शनेश्वर देवस्थान वाकी-नेवपूर येथील मंदिर कलश बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कीर्तनकार निवृत्ती महाराज, शनिभक्त सुखदेव महाराज, आ. उदयसिंग राजपूत, आ. सुहास कांदे, आ. दिलीप बनकर, ह.भ.प. दयानंद महाराज, ह.भ.प. नामदेव महाराज.

Web Title: Commencement of construction of temple urn of Shrikshetra Shaneshwar Devasthan