शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-देवळाई नगर परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी कायंदे रुजू

By admin | Updated: November 29, 2014 00:31 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषद स्थापनेला जवळपास ३ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कायंदे यांनी पदभार स्वीकारला.

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषद स्थापनेला जवळपास ३ महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कायंदे यांनी पदभार स्वीकारला. पाणी प्रश्नाला प्राधान्य देऊन कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. सिल्लोड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अशोक कायंदे यांच्याकडे सातारा- देवळाई नगर परिषदेचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. पहिल्या दिवशी त्यांनी कर्मचाऱ्यांची ओळख करून घेत कामाचे नियोजन सांगितले. सातारा व देवळाई अशा दोन ठिकाणांहून नगर परिषदेचा कारभार चालविला जात आहे. परिसरात मध्यवर्ती ठिकाणी जागा घेऊन तेथे कार्यालय सुरू केले जाणार आहे. ग्रामपंचायतीतील रेकॉर्ड हे नगर परिषदेत वर्ग करण्याचे काम सुरू असून, लवकरच नगर परिषदेची वेबसाईट तयार होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आपल्या परिसरातील व मालमत्तेची अथवा इतर माहिती अपडेट ठेवता येणार आहे. आता प्रशासक विजय राऊत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कायंदे, असे दोन अधिकारी निवडणूक होईपर्यंत काम पाहणार आहेत. नागरिकांच्याही आशा उंचावल्या असून, ग्रामपंचायत आणि नगर परिषदेमधील फरक जनतेपर्यंत अद्याप पोहोचलाच नाही. कोणीही असो, पाणी द्या, असा जनतेचा टाहो आहे.