शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2026: निवडणूक कर्तव्यावर गैरहजर ११९ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:44 IST

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आयोगाच्या सूचनेनुसार सर्व शासकीय विभाग, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.

गंगापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्ती होऊनही गैरहजर राहिलेल्या ११९ शिक्षक, सहशिक्षक, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आयोगाच्या आदेशावरून शनिवारी रात्री गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गट शिक्षणाधिकारी अरविंद यांनी याप्रकरणी तक्रार दिली.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आयोगाच्या सूचनेनुसार सर्व शासकीय विभाग, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. तसा पत्रव्यवहार करून संबंधित विभागप्रमुख, अधिवारी, कर्मचाऱ्यांना कळवले जाते. त्यानंतरही जबाबदारी टाळणाऱ्यांवर कारवाईचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी विजय राऊत यांनी दिला होता. मात्र, तरीही तब्बल ११९ अधिकारी, कर्मचारी ४ व ६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या अनिवार्य निवडणूक प्रशिक्षणास व निवडणूक कर्तव्यावर गैरहजर राहिले.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावेउमाकांत बदुरे, रमाकांत बडेवार, एस. ए. पवार, सुनीता भोपले, आजिनाथ काकडे, पप्पू लगड, राजेभाऊ मगर, सागर गुडा, देविदास भुक्कन, उपेंद्रराज देवढे, भाऊसाहेब ढवळे, एस. एस. चव्हाण, भामराज गायकवाड, अली सालम सय्यद, जयश्री चौरे, उषा जाधव, सुनीता गवते, चित्रकला भुरे, सोनाली पत्तेवार, चंद्रकांत धुपे, वंदना पारखे, मंजुषा सरवदे, अशोक देशमुख, विजय कांबळे, मीरा वाघ, अस्मा शेख, भुवनेश्वरी देसले, सुनीता खैरे, दीपाली जगदाळे, किरण गायकवाड, मालन ठेंगळ, अंबादास ढोके, लोपामुद्रा चव्हाण, वैशाली सोनवणे, संध्या दळवी, एस. एस. गिरी, मोनिका तहकीक, संगीता देशमुख, वैशाली बच्छाव, सोनाली चव्हाण, अमृता मासरे, मंदा नागरे, वंदना शिंदे, संजीवनी चिकाळे, पल्लवी आठरे, आशा बोत, गायत्री नाळके, अण्णा जगताप, सदाशिव पाटील, नीलेश भोसले, सोमनाथ चव्हाण, सुनील दाभाडे, बाबासाहेब घनवट, संदीप पाथ्रीकर, डी. व्ही. साळुंखे, रघुनाथ ठुबे, प्रमुलचंद पाटील, कैलास सोनटक्के, सचिन साळवे, एम. एम. घाडगे, दिनेश जोशी, सुनील बर्डे, ए. ए. हवाले, मच्छिंद्र सवई, रशीद लतीफ, जितेश पठाडे, संजय ऋषी, गणेश चव्हाण, मच्छिंद्र हिरडे, गणेश जाधव, राजू रावतारी, अन्सारी सालीमुद्दीन, तुषार पोहनेकर, संभाजी ढगे, प्रसाद दांडगे, धनंजय पाटील, श्रील जाॅनसुंदर जॉन, गोरखनाथ पाटील, अमोल मालकर, भागवत गायकवाड, राहुल बागड, गणेश वाघ, शिवलिंग कानडे, पोपट आगवन, बाशीरुद्दीन शेख, रवींद्र शिर्के, शरीफ शेख, अशोक जाधव, जितेंद्र जाधव, गणेश शहाणे, गणेश मोरे, आर. एस. गायकवाड, अर्षद नजीर, बाळासाहेब कुडाळे, ज्ञानदेव वाघमारे, काझी वाली उद्दीन, बाबासाहेब काळे, अनिल वाघ, बुडान सय्यद, अंकुश हिवाळे, विनोद कुरडे, मुरलीधर सोनवणे, लोचना पाटील, गजानन राठोड, शीतल धुमाळ, संतोष गायकवाड, अनिल शेळके, महेश सोनपे, अजय देशमुख, राजू तायडे, सुनीता नांद्रे, अशोक ननवरे, चरणसिंग बिघोत, एस. आर. गुट्टे, संजय मदने, गजाननसिंग ठाकूर, अकबर तडवी, विठ्ठल मांडे, रामेश्वर सरवदे.

English
हिंदी सारांश
Web Title : 119 Officials Booked for Absence from Chhatrapati Sambhajinagar Election Duty

Web Summary : 119 officials, including teachers, face charges for skipping election duty in Chhatrapati Sambhajinagar. The action follows orders from the election commission after they missed mandatory training and duty assignments for the Zilla Parishad elections. A complaint has been filed at Gangapur police station.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर