शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"भाडं मारणार कधी अन् गॅस भरणार कधी?"; ७ तास रांगेत गेल्याने रिक्षाचालकांचे उत्पन्न निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 19:49 IST

एलपीजी गॅससाठी रिक्षाचालकांचा ७-७ तास वनवास; गॅस पंपावर मध्यरात्रीपर्यंत रांगा

छत्रपती संभाजीनगर: शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईने आता उग्र रूप धारण केले आहे. बीड बायपास परिसरासह शहरातील इतर ३ पंपांवर सोमवारी गॅस उपलब्ध झाला खरा, पण तो मिळवण्यासाठी रिक्षाचालकांना ६ ते ७ तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. या भीषण रांगांमुळे रिक्षाचालकांचा व्यवसायाचा वेळ रांगेतच जात असून, त्यांचे दैनंदिन उत्पन्न निम्म्यावर आले आहे.

मध्यरात्री २ वाजता येतोय नंबर!बीड बायपासवरील पंपावर रिक्षाचालकांचा अक्षरशः मुक्काम वाढला आहे. "काल संध्याकाळी ६ वाजता रांगेत लागलो होतो, रात्री २ वाजता नंबर आला आणि तेव्हा गॅस मिळाला," अशी व्यथा रवी सावंत आणि सुनील दळवी या रिक्षाचालकांनी मांडली. शहरातील काही पंप बंद असल्याने उपलब्ध असलेल्या पंपांवर हजारो रिक्षांची गर्दी होत आहे.

पेट्रोलवर रिक्षा चालवण्याची वेळगेल्या ४-५ दिवसांपासून एलपीजी उपलब्ध नसल्याने अनेक चालकांना नाइलाजास्तव महागड्या पेट्रोलवर रिक्षा चालवावी लागत होती. त्यामुळे मिळणारे भाडे आणि इंधनाचा खर्च याचा मेळ बसत नव्हता. सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास काही ठिकाणी पुरवठा सुरू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि रिक्षाचालकांनी पंपांकडे धाव घेतली. मात्र, रात्री उशिरापर्यंत या रांगा कमी होण्याची चिन्हे दिसत नव्हती.

English
हिंदी सारांश
Web Title : LPG Shortage: Rickshaw Drivers Face Long Queues, Income Halved.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar faces severe LPG shortage. Rickshaw drivers spend 6-7 hours in queues, halving their daily income. Some waited overnight for gas. Many resorted to costly petrol.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर