शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात अफवांची टाकी 'फुल'; वाहनधारकांची पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:53 IST

अफवा पसरली अन् छ. संभाजीनगरकर पंपांवर तुटून पडले, डीलर्स असोसिएशनचा मोठा खुलासा

छत्रपती संभाजीनगर: इराण विरुद्ध अमेरिका- इस्रायल या युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार आणि इंधनाचा तुटवडा निर्माण होणार, अशा अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्या आहेत. या अफवांच्या धास्तीने छत्रपती संभाजीनगर शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र मंगळवारी रात्रीपासून पाहायला मिळत आहे.

रात्रीपासून पंपांवर रांगा, वाहतूक विस्कळीतमंगळवारी धूलिवंदन साजरा केल्यानंतर सायंकाळी अचानक शहरातील प्रमुख चौकांसह उपनगरातील पंपांवर गर्दी उसळली. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा मुख्य रस्त्यांपर्यंत पोहोचल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. नेहमी १००-२०० रुपयांचे पेट्रोल भरणारे दुचाकीस्वारही खबरदारी म्हणून टाकी 'फुल' करून घेताना दिसून आले.

असोसिएशनचे स्पष्टीकरण: साठा मुबलक!"शहरात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. होळी आणि धूलिवंदनाच्या सुट्ट्यांमुळे काही ठिकाणी डेपोतून साठा पोहोचण्यास उशीर झाला असेल, पण कुठेही तुटवडा नाही. युद्धामुळे दरवाढ किंवा साठा संपला, असे काहीही झालेले नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये," असे आवाहन पेट्रोल-डिझेल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी केले आहे.

प्रशासनाचा इशाराविनाकारण गर्दी केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे प्रशासनाने म्हटले आहे. सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश पुढे न पाठवण्याचे आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rumors Trigger Petrol Panic in Chhatrapati Sambhajinagar; Residents Rush to Fuel Up

Web Summary : Fuel shortage rumors, fueled by international conflict, triggered panic buying in Chhatrapati Sambhajinagar. Long queues formed at petrol pumps as residents rushed to fill their tanks. The Petrol Dealers Association assured adequate supplies, dismissing the rumors. Authorities warned against spreading misinformation and panic.
टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर