शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमार्गासाठी केंद्राकडे भरीव निधी मागणार

By admin | Updated: February 10, 2015 00:32 IST

बीड : अहमदनगर- बीड- परळी रेल्वेमार्गाचे काम दोन दशकांपासून रेंगाळलेले आहे. केंद्रात अन् राज्यात भाजपाचे सरकार आहे. यावेळी भरीव निधीची तरतूद व्हावी,

बीड : अहमदनगर- बीड- परळी रेल्वेमार्गाचे काम दोन दशकांपासून रेंगाळलेले आहे. केंद्रात अन् राज्यात भाजपाचे सरकार आहे. यावेळी भरीव निधीची तरतूद व्हावी, यासाठी बुधवारी खा. प्रीतम मुंडे यांच्यासह शिष्टमंडळ रेल्वेमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती आ. विनायक मेटे यांनी सोमवारी येथे पत्रकारपरिषदेत दिली.माजी आ. जनार्दन तूपे, साहेबराव दरेकर, रेल्वे कृती समितीचे नामदेवराव क्षीरसागर, राजेंद्र मस्के, दिलीप गोरे, गणेश वरेकर, विजयकुमार पालसिंगणकर उपस्थित होते. आ. मेटे म्हणाले, १९९५ मध्ये रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली होती. तेंव्हाचा रेल्वेमार्ग ३५३ कोटींचा होता; पण आता २०१९ कोटी इतक्या रुपयांची आवश्यकता निर्माण झाली आहे. आतापर्यंत केवळ ३१० कोटी रुपये मिळाले आहेत. केंद्राने यावेळच्या रेल्वेअर्थसंकल्पात बीडच्या रेल्वेमार्गासाठी जास्तीजास्त तरतूद करणे आवश्यक आहे.यासाठी रेल्वमेंत्री सुरेश प्रभू यांना खा. प्रीतम मुंडे, रेल्वेकृती समितीचे पदाधिकारी, रेल्वेआंदोलनात सहभागी कार्यकर्ते यांचे शिष्टमंडळ भेटणार आहे.प्रभू यांनी बुधवारी दुपारची वेळ दिली असल्याचेही मेटे म्हणाले. ते महाराष्ट्रातील आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आ. विनायक मेटे यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासोबत बैठक घेऊन रेल्वेकामाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी रेल्वेअधिकारी, भूसंपादन अधिकारी उपस्थित होते. रेल्वेच्या कामासाठी कालावधी निश्चित करुन स्वतंत्र कार्यालय उघडावे अशी मागणी यावेळी मेटे यांनी केली.