शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

जगातील बाराशे लेण्यांपैकी हजारांवर लेण्या एकट्या भारतात

By admin | Updated: September 16, 2014 01:36 IST

औरंगाबाद : जगातील विविध देशांत असलेल्या लेणी संख्येत सर्वाधिक म्हणजे सुमारे बाराशेहून अधिक लेण्या केवळ भारतात असून, देशातील अनेक प्रांतांमध्ये असलेल्या

औरंगाबाद : जगातील विविध देशांत असलेल्या लेणी संख्येत सर्वाधिक म्हणजे सुमारे बाराशेहून अधिक लेण्या केवळ भारतात असून, देशातील अनेक प्रांतांमध्ये असलेल्या या लेण्यांतील हजारांहून अधिक लेण्या एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील बुद्धलेण्यांचा समूह अजिंठा येथे असून, तो आता जागतिक संस्कृतीचा वारसा म्हणून मान्यता पावला आहे, असे प्रतिपादन अभ्यासक प्रा. डॉ. डी. पी. जगताप यांनी केले. प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ व ‘संवेदन विवाह समुपदेशन केंद्र’ यांच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात प्रा. डॉ. पी. डी. जगताप बोलत होते. यशवंत कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तांबटकर, चित्रकार गढरी, उद्योजक अर्जुन गायके, विजय खाचणे, सूर्यकांत सराफ, डॉ. विश्वनाथ उतकर, डॉ. डी. एस. कोरे, चंद्रकांत शिराळकर, राम जाधव, शकुंतला कोरे, गीता ढमाले, पुष्पा जगताप यावेळी उपस्थित होते.डॉ. जगताप म्हणाले, स्थापत्य, शिल्प व चित्र ही लेण्यांची प्रमुख वैशिष्ट्ये असतात. मात्र, अजिंठा लेण्याला याशिवाय निसर्गसंपन्नतेचाही वारसा लाभला आहे. अजिंठा लेणी हे एक प्रतिविश्वच आहे. अजिंठा लेण्यांच्या परिसरातील निसर्ग चित्रांच्या दृकश्राव्य अनुभूतींसह त्यांनी शिल्पांचे प्रत्यक्ष दर्शनही विविध बारकाव्यांसह घडवले. समाजजीवनातील विविध वैशिष्ट्ये, तत्कालीन स्त्रियांच्या केशरचना, वेशभूषा, अलंकार व सौंंदर्य-प्रसाधनांसह पशुपक्ष्यांचीही माहिती त्यांनी दिली. अलीकडच्या काळात जर्मन अभ्यासक डॉ. सिंग्लाफ यांनी प्रदर्शित केलेल्या गायींच्या कळपांच्या विविध गुणवैशिष्ट्यांसह पर्शियन राजा-राणी, सेवक यांचीही माहिती त्यांनी दिली.