सिमेंटचे रस्ते उखडले
By | Updated: December 5, 2020 04:05 IST2020-12-05T04:05:59+5:302020-12-05T04:05:59+5:30
महानगरपालिकेला सिमेंटचे रस्ते तयार करण्यासाठी राज्य सरकारने दोन टप्प्यांत निधी दिला होता. त्यातून शहरात रस्ते तयार करण्यात आले. त्यात ...

सिमेंटचे रस्ते उखडले
महानगरपालिकेला सिमेंटचे रस्ते तयार करण्यासाठी राज्य सरकारने दोन टप्प्यांत निधी दिला होता. त्यातून शहरात रस्ते तयार करण्यात आले. त्यात जुन्या मोंढ्यातील रस्त्याचा समावेश होता. जाफरगेट चौक ते मनपा वार्ड कार्यालयापर्यंतचा रस्ता निकृष्ट तयार करण्यात आला. कमी सिमेंटचा वापर झाल्याने रस्ता काही महिन्यातच उखडला आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.