शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर

By admin | Updated: September 24, 2014 01:05 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व नऊ मतदारसंघांमधील संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.

सुनील कच्छवे, औरंगाबादविधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व नऊ मतदारसंघांमधील संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. याशिवाय काही केंद्रांवरील मतदान प्रक्रियेवर प्रत्यक्ष लक्ष ठेवता यावे यासाठी तेथील प्रत्येक हालचालीचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात ४४ संवेदनशील मतदान केंदे्र होती. यातील २० केंद्रे शहरात, तर उर्वरित २४ केंद्रे ग्रामीण भागात होती. विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप संवेदनशील केंद्रे निश्चित झाली नसली तरी ही केंद्रे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संवेदनशील म्हणून निश्चित झालेल्या केंद्रांवर निवडणूक आयोगातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. या केंद्रांवरील संपूर्ण प्रक्रिया कॅमेऱ्यामध्ये चित्रित होणार आहे. याशिवाय काही केंद्रांवर वेब कास्टिंगद्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आठ मतदान केंद्रांवर अशा प्रकारे वेब कास्टिंगचा प्रयोग करण्यात आला. मतदानाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याद्वारे संबंधित केंद्रांवरील मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवले. याही काही निवडक केंद्रांवर हा प्रयोग केला जाणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.