शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कारमधून आले आणि गोमटेश मार्के टमधील दुकान फोडून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:27 IST

शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोमटेश मार्केटमधील पशुसेवा औषधालयाचे शटर उचकटून चोरट्यांनी ४९ हजार ५५० रुपये चोरून नेल्याची घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. या दुकानाशेजारील अन्य दोन दुकानेही फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. विशेष म्हणजे चोरी करण्यासाठी चोरट्यांनी कार वापरल्याचे समोर आले.

औरंगाबाद : शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोमटेश मार्केटमधील पशुसेवा औषधालयाचे शटर उचकटून चोरट्यांनी ४९ हजार ५५० रुपये चोरून नेल्याची घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. या दुकानाशेजारील अन्य दोन दुकानेही फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. विशेष म्हणजे चोरी करण्यासाठी चोरट्यांनी कार वापरल्याचे समोर आले.क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, व्यंकटेशनगर येथील अमोल रमेश झंवर यांचे गोमटेश मार्केटमध्ये पशुसेवा औषधालय आहे. ३१ जुलै रोजी रात्री त्यांनी दुकान बंद केले आणि ते घरी गेले. दुकानाचे शटर उचकटून चोरटे आत घुसले. गल्ल्यातील रोख ४९ हजार ५५० रुपये चोरून चोरटे पसार झाले. चोरट्यांनी याच मार्केटमधील अन्य दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला.बिनधास्त चोरटे सीसीटीव्ही कॅमेºयात कैदचोरटे हे अट्टल गुन्हेगार असून ते बिनधास्त असल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झालेल्या त्यांच्या हालचालीवरून दिसते, अशी माहिती पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांनी दिली. ते म्हणाले की, चोरटे कार घेऊन औरंगाबादेत आले आणि चोरी केल्यानंतर कारमध्ये बसून निघून गेले. चोरी करताना चोरट्यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता, यामुळे त्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत.१५ दिवसांपूर्वी आले होते शहरात१५ जुलैच्या रात्री कार घेऊन गुलमंडी परिसरात चोरटे आले होते. चितलांगे यांच्या दुकानाचे शटर चोरट्यांनी उचकटले होते. मात्र शटरच्या आतून जाड काच असल्याने चोरट्यांना आत जाता आले नाही. ३१ जुलै आणि १५ जुलै रोजीचे चोरटे एकच असल्याचे तपासात समोर आले. सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ आणि पथक चोरट्यांचा शोध घेत असल्याचे पो.नि.मुळक यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी