लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला - Marathi News | Tejashwi in trouble due to his own claim of two voter IDs, Election Commission notice sought, details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला

तेजस्वी यांनी आपल्याकडे दोन व्होटर आयडी असल्याचा दावा केला होता. त्यावर आता आयोगाने नोटीस जारी केल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसते... ...

"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप! - Marathi News | "India is funding Russia for its war against Ukraine"; Big allegation from Donald Trump's close aide! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका जवळच्या वरिष्ठ सहाय्यकाने आता रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर टीका केली आहे. ...

मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..? - Marathi News | If MNS, Uddhav Sena, Shekap, Nationalist Congress Party come together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?

आज प्रबोधनकारांचे नातू शेकापच्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहिले, असे जयंत पाटील म्हणाले. उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत आणि ठाकरे यांचा व्यासपीठावरील वावर दोघांमधली जवळीक दाखवणारा होता. हे सगळे नेते हातात हात धरून हात उंचावतानाचा फोटो महाराष्ट् ...

विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द  - Marathi News | The plane was about to take off and the cabin got hot; 'this' Air India flight was cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 

Air India : एकाच दिवसात एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची ही दुसरी घटना आहे. ...

‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Scam of Rs 80 crores in 'Zhopu' scheme; Crime against developers; Tilak Nagar police starts investigation against 7 people of Ashapura Group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : पंचशील नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात तब्बल ८० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आशापुरा ग्रुपचे संचालक ... ...

आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश - Marathi News | today daily horoscope 04 august 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ दिवस, अचानक धनलाभ; कार्यात यश

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | MNS riots at Ladies Bar in Panvel, case registered against 15 to 20 activists | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पनवेलमधील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगत काही अंतरावर असलेला हा लेडीज बार रात्री उशिरापर्यंत सुरू होता. १५ ते २० मनसैनिक हाती लाठ्या-काठ्या घेऊन आले आणि त्यांनी बारच्या दर्शनी भागातील काचा फोडल्या तसेच नावाची तोडफोड केली. काही मिनिटांतच ते निघून गेले. ...

अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल! - Marathi News | Agentic AI It will not only work, it will also think on its own | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!

अजेंटिक AI ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली स्वायत्तपणे कार्य करू शकते, निर्णय घेऊ शकते आणि मर्यादित मानवी देखरेखीसह कृतीही करू शकते. ...

भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत? - Marathi News | Why is Donald Trump so angry with India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?

शेवटी ट्रम्प यांना हवे आहे तरी काय? पाकिस्तानच्या खांद्यावर हात ठेवून ते भारताला धमकी देण्याचा प्रयत्न करतील, तर तो त्यांचा भ्रम..! बाकी काही नाही. ...

स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी  - Marathi News | Army officer attacks SpiceJet employees; spine jaw broken, 4 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 

२६ जुलै रोजी दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या एसजी-३८६ या फ्लाइटच्या बोर्डिंगदरम्यान घडलेली ही घटना रविवारी उजेडात आली... ...

एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | Three generations of the same family are preserving the tradition of Govinda, an inspiring journey of 6 members of the Lalbaug team | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास

८७ वर्षीय आत्माराम चव्हाण १९५६ साली कोकणातून मुंबईत आले आणि देवदत्त व्यायाम शाळेचे सदस्य झाले. ...

पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन - Marathi News | New rates for PUC soon, Transport Department forms committee to study various states | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन

या समितीत तीन अधिकाऱ्यांचा समावेश असून ते विविध राज्यांमधील पीयूसी दर, नियम व तपासणी प्रक्रियेचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी नव्याने दर निश्चित केले जाणार आहेत. ...