शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी-विक्री व्यवहार ‘ठप्प’

By admin | Updated: November 13, 2014 00:52 IST

शिरूर अनंतपाळ : येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचा ‘नेट’च व्यवस्थित नसल्याने त्याचा परिणाम खरेदी- विक्री व्यवहारावर झाला आहे़

शिरूर अनंतपाळ : येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचा ‘नेट’च व्यवस्थित नसल्याने त्याचा परिणाम खरेदी- विक्री व्यवहारावर झाला आहे़ त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून खरेदी- विक्रीचा व्यवहार ठप्प झल्याने मुद्रांक विक्रेत्यांसह नागरिकही त्रस्त झाले आहेत़खरेदी-विक्रीचा व्यवहार पारदर्शक पद्धतीने व्हावा आणि कोणाचीही फसवणूक होऊ नये, यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आॅनलाईन खरेदी विक्री सुरु करण्यात आली़ त्यामुळे व्यवहारातील गैर प्रकारास आळा बसला आहे़ परंतु, या कार्यालयास सातत्याने कनेक्टीव्हीटीची समस्या जाणवत आहे़ गेली तीन महिन्यांपासून तर ही समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की, हे व्यवहार ठप्प झाले आहेत़ त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाचे नेट कधी होणार सेट असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत़ कनेक्टीव्हीटी नसल्यामुळे अनेकांना वेट अँड वॉच करित दिवसभर कार्यालयात ताटकळत बसावे लागत आहे़ परिणामी मुद्रांक विक्रेत्यासह नागरिकही वैतागले आहेत़(वार्ताहर)