शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बजेट ५० टक्क्यांवर ?

By admin | Updated: January 7, 2015 01:05 IST

औरंगाबाद : महापालिकेचे यंदाचे बजेट ५० टक्क्यांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्पन्नाचा घटता आलेख आणि मनपावर झालेल्या कर्जाच्या बोजांचा फटका विकासकामांना बसणार आहे.

औरंगाबाद : महापालिकेचे यंदाचे बजेट ५० टक्क्यांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्पन्नाचा घटता आलेख आणि मनपावर झालेल्या कर्जाच्या बोजांचा फटका विकासकामांना बसणार आहे. सभापती विजय वाघचौरे यांनी आज लेखाविभागाला सुधारित बजेटसाठी पत्र दिले. त्या पत्राच्या आधारे लेखा विभागाने सर्व विभागप्रमुखांना पत्र देऊन झालेली कामे, शिल्लक राहिलेली कामे व संभाव्य होणाऱ्या कामांची यादी मागविली आहे. लागणारा पैसा आणि खर्च झालेला पैसा याचा तपशील विभागप्रमुखांनी लेखा विभागाकडे सादर केल्यानंतर ३१ मार्च २०१५ चे बजेट किती टक्के महसूल गोळा करील याचा अंदाज बांधता येणे शक्य होईल. विकासकामांवरून पदाधिकारी, नगरसेवकांत वाद होत आहेत. मनपा निवडणुकीची आचारसंहिता मार्च २०१५ मध्ये लागेल. तत्पूर्वी विकासकामे मंजूर करून मतदारांच्या पुढे-पुढे करण्याचा मानस काही निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या नगरसेवकांचा आहे. तसेच मागील वर्षातील १०० कोटींची शिल्लक कामे आहेत. या कामांसाठी नगरसेवकांचा आटापिटा सुरू आहे. ही कामे झाली नाहीत, तर अर्ध्याहून अधिक नगरसेवक निवडून येतील की नाही. हे सांगता येत नाही. दरम्यान सभापती वाघचौरे म्हणाले, बजेटचा आढावा घ्यावा लागेल. आजवर किती कामे झाली. किती बाकी आहेत. प्रशासन किती महसूल गोळा करू शकते. त्या अनुषंगाने बजेटसाठी बैठक होईल.