शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

उदयोन्मुख उद्योजकांवर क्रूर काळाचा घाला...

By admin | Updated: September 19, 2014 01:15 IST

औरंगाबाद : धडपड करणाऱ्या तीन उदयोन्मुख उद्योजकांवर काळाने सुरतजवळ घाला घातला.

औरंगाबाद : मागासवर्गीय तरुणामधील उद्योजकता विकसित करण्यासाठी सरकारतर्फे मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना केल्या जाणाऱ्या कर्ज पुरवठ्याच्या आधाराने उद्योग उभे करण्याची धडपड करणाऱ्या तीन उदयोन्मुख उद्योजकांवर काळाने सुरतजवळ घाला घातला. ही वार्ता शहरात धडकताच दलित उद्योजक, कार्यकर्त्यांना दु:खवेग आवरता आला नाही.स्वप्नील कदम (३२) हे उच्चशिक्षित. नालंदा कला महाविद्यालयाच्या प्राचार्याची धुरा ते समर्थपणे सांभाळत होते. त्यांचे वडील बाबूराव कदम हे रिपब्लिकन चळवळीतील सक्रिय नेते. परंतु स्वप्नील हे राजकारणापासून दूरच राहिले. शांत व मनमिळावू स्वभाव आणि निर्व्यसनी व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा. मित्रांच्या संपर्कात येऊन स्वप्नील यांनी राजगीर मागासवर्गीय औद्योगिक संस्थेची स्थापना केली. कचनेर फाट्यावर संस्थेमार्फत पीव्हीसी पाईप उत्पादन युनिट स्थापण्याचा प्रस्ताव तयार केला. राज्य सरकारकडून कर्ज मंजूर करून घेत, कचनेर येथे कंपनीची इमारत उभी राहिली. त्यांचा कर्जाचा दुसरा हप्ता मंजूर होऊन पुढील महिन्यात तो मिळणार होता. हप्ता मिळताच उत्पादन सुरू करायचे. वेळ दवडायची नाही, असे ठरवून ते आवश्यक यंत्र साधने पाहण्यासाठी बुधवारी सुरतला जाण्यास निघाले होते. स्वप्नील हे अविवाहित असून, त्यांच्या मागे आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. अरविंद जनार्दन पंडित (४७) हेदेखील उच्चशिक्षित. ते विविध सहकारी संस्थांचे लेखा परीक्षण (आॅडिट) करायचे. परंतु मूळचा धडपड्या स्वभाव. एवढ्या व्यवसायावर शांत होईना. त्यांनीदेखील हर्ष मागासवर्गीय सहकारी संस्थेची उभारणी करून उपरोक्त योजनेंतर्गत कर्ज घेऊन वाळूज औद्योगिक परिसरात प्लास्टिक मोल्डिंगचे युनिट सुरू केले होते.