शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भर दुपारी घर फोडून चोरट्यांचा सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 13:00 IST

रेल्वेस्टेशन बाबा पंपाच्या रोडवरील शिल्पनगरातील सी.ए.चे घर फोडून चोरट्यांनी ७ लाखांचे सोन्याचे दागिने व रोख २२ हजार रुपये पळविले

औरंगाबाद : रेल्वेस्टेशन बाबा पंपाच्या रोडवरील शिल्पनगरातील सी.ए.चे घर फोडून चोरट्यांनी ७ लाखांचे सोन्याचे दागिने व रोख २२ हजार रुपये पळविल्याची घटना मंगळवारी (दि. २५) दुपारी घडली. वेदांतनगर पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

महेश अग्रवाल व त्यांची पत्नी हे दोघे कामानिमित्त नेहमीप्रमाणे गेले असता घरी कुणीच नव्हते. अग्रवाल यांचा दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट असून चोरट्यांनी लोखंडी टॉमीने घराचे कुलूप तोडले. बेडरूममधील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. चांदीचे नाणे व चिल्लर पैसे सोडून फक्त सोन्याचे दागिनेच चोरट्यांनी पळविले. दुपारी अग्रवाल कुटुंब घरी आल्यानंतर तुटलेल्या कुलपाला पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी वेदांतनगर पोलीस ठाण्यात चोरीची माहिती दिली. पोलीस निरीक्षक आडे व त्यांचे कर्मचारी तसेच गुन्हे  शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, अजबसिंग जारवाल, देशमुख, दसरे, शिवाजी झिने, राजेंद्र सोळुंके आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

सीसीटीव्ही तपासणीअग्रवाल यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली त्यावेळेत या रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांचे फुटेज, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात येत आहे. तेथील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. बाजूला जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू असून, तेथील मजुरांची चाचपणीदेखील पोलिसांनी केली आहे. पॉम्प्लेट टाकण्यासाठी आलेल्या व्यक्तीला देखील बोलवून त्याची चौकशी केली आहे. 

भाजीमंडईतून ठेवले असावे लक्षसदरील रस्त्यावर भाजीपाला विक्रेते येऊन बसतात. कोण कधी घरी येतो व जातो याची रेकी करूनच त्यापैकी कुणी तरी डल्ला मारला असावा, असा अंदाज या भागातील नागरिकांनी वर्तविला आहे. नगरसेवक, मनपा अधिकारी यांना अनेकदा सांगूनसुद्धा अघोषित भाजीमंडई हटविण्यात आलेली नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसThiefचोर