शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकमेल करीत मुलीवर अत्याचार

By admin | Updated: December 23, 2014 00:57 IST

औरंगाबाद : एका सोळा वर्षीय मुलीला तिचे विवस्त्र व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून बलात्कार करणाऱ्या तरुणाविरुद्ध न्यायालयाच्या

औरंगाबाद : एका सोळा वर्षीय मुलीला तिचे विवस्त्र व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून बलात्कार करणाऱ्या तरुणाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.सूर्यकांत शिंगाडे (२३, रा. नागसेननगर) असे त्या तरुणाचे नाव आहे. शिंगाडे याने डिसेंबर २०१२ ते जानेवारी २०१३ या कालावधीत एका सोळा वर्षीय मुलीला तुझे विवस्त्र चित्रीकरण माझ्याकडे आहे, ते इंटरनेटवर टाकेल, अशी धमकी दिली. या धमकीच्या आधारे तो तिचे लैंगिक शोषण करू लागला. त्यातच या मुलीला दिवस गेले. हे समजल्यानंतर तिला आणि घरच्यांना धक्काच बसला तेव्हा शिंगाडेच्या कुटुंबाला मुलीच्या कुटुंबाने घडलेला प्रकार सांगितला. मग तुम्ही पोलिसात तक्रार करू नका. आम्ही दोघांचे लग्न लावून देतो, असे त्यांनी सांगितले. दोघांचा मग १२ जुलै रोजी विवाह पार पडला. त्यानंतर मुलीने एका मुलाला जन्म दिला. तेव्हा मात्र, त्या कुटुंबाने मूल आमचे नाही, असे म्हणत त्या मुलीला घरातून बाहेर काढले. शेवटी पीडित मुलीने उस्मानपुरा ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनीही त्यावेळी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला होता. अखेर मुलीने न्यायालयात दाद मागितली. तेव्हा न्यायालयाने वरील आदेश पोलिसांना दिले.