शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदार बंब आणि बीआरएस कार्यकर्ते भिडले; लासूर स्टेशन येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 15:10 IST

सावंगी चौक ते गिताबन येथील ड्रेनेज लाईनच्या कामावरून झाला राडा

- रामेश्वर श्रीखंडेलासूर स्टेशन: येथे सुरु असलेल्या विकास कामावरून भाजप आमदार प्रशांत बंद आणि बीआरएसचे कार्यकर्त्यांत आज दुपारी राडा झाला. रस्त्याच्या बाजूच्या नालीवर आक्षेप घेत बीआरएस नेते संतोष माने यांनी काम बंद करण्याची मागणी केली. या दरम्यान तेथे उपस्थित असलेले आमदार बंब यांचे समर्थक आणि बीआरएस कार्यकर्ते समोरासमोर आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्हीकडील कार्यकर्त्यांना बाजूला गेले.

सावंगी चौक ते गिताबन याठिकाणी पोलीस बंदोबस्तात ड्रेनेज लाईनचे काम चालू आहे. यावेळी बीआरएसचे नेते संतोष पाटील माने हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह आले. त्याठिकाणी आमदार प्रशांत बंब यांचे समर्थक आधीपासूनच होते. चाळीस फुटावर नाल्या कराव्यात अशा मागणीवरून बीआरएसचे संतोष माने यांची कार्यकारी अभियंता बिरवाडेकर यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे बिरवाडेकर तेथून निघून गेले. 

दरम्यान, माने यांनी ड्रेनिज लाईनचे काम त्वरित बंद करण्याची मागणी केली. त्यामुळे चिडलेले आमदार बंब समर्थक माने यांच्या अंगावर धाऊन गेले. शाब्दिक चकमक होऊन दोन्हीकडील कार्यकर्ते आपसात भिडले. त्यामुळे याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्हीकडून कार्यकर्त्यांना बाजूला केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीPrashant Bambप्रशांत बंबAurangabadऔरंगाबादBJPभाजपा