शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची कार्यकारिणी मार्चनंतर बदलण्याची शक्यता, हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:14 IST

शहर व जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने होणार बदल

छत्रपती संभाजीनगर : शहर व जिल्ह्यातील भाजपची कार्यकारिणी मार्चनंतर बदलण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष या पदावर आ. रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर, राज्यातील सर्व जिल्ह्यातील शहर व जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना होईल. आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूक अनुषंगाने विद्यमान पदाधिकाऱ्यांची पूर्ण टीम तशीच ठेवायची की त्यात बदल करायचा, हे नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती झाल्यावर स्पष्ट होईल.

नोव्हेंबर २०२२ मध्ये शिरीष बोराळकर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचा उमेदवार निवडून आणण्यामागे भाजपचे नियोजन महत्त्वाचे ठरले. विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदारसंघांत महायुतीला यश मिळाले. त्यात शिंदेसेनेचे दोन उमेदवार विजयी होण्यामागे भाजपचे संघटन मोठे होते. दरम्यान, सरचिटणीस जालिंदर शेंडगे, दीपक ढाकणे व इतरांनी गेल्या पंधरवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बोराळकर यांच्या काळात लोकसभा, विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यामुळे त्यांना विधान परिषद सदस्यपदी घेण्यात यावे, अशी मागणी केली. त्यामुळे मार्चनंतर होणाऱ्या संघटन फेरबदलात बोराळकर यांना ‘प्रमोशन’ मिळणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत तेच कायम राहणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

ग्रामीणमध्येही होणार पुनर्रचनाशहरासह ग्रामीणमध्ये कार्यकारिणी बदलेल. ग्रामीणमध्ये सुहास शिरसाट व संजय खंबायते हे दोन जिल्हाप्रमुख आहेत. या दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या काळातही लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या. जिल्हाप्रमुख शिरसाट यांच्या मतदारसंघात भाजपला यश मिळाले नाही तर खंबायते यांच्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार विजयी झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यातर विद्यमान कार्यकारिणीच कायम राहील, असे बोलले जात आहे. दरम्यान, खा. डॉ. भागवत कराड यांना कार्यकारिणी केव्हा बदलणार, यावर पत्रकारांनी प्रश्न केला असता ते म्हणाले, पक्ष पातळीवर याचा निर्णय होईल, सध्या काही सांगता येणार नाही.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर