लायन्सच्या विभागीय मंडळ प्रमुखपदी भारुका व अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:04 IST2021-05-31T04:04:51+5:302021-05-31T04:04:51+5:30

लायन्स क्लब इंटरनॅशनल प्रांत ३२३४ एच २ चे वर्ष २०२१-२२ चे नवनियुक्त प्रांतपाल ला. दिलीप मोदी, नांदेड हे ...

Bharuka and Agarwal as the divisional board heads of the Lions | लायन्सच्या विभागीय मंडळ प्रमुखपदी भारुका व अग्रवाल

लायन्सच्या विभागीय मंडळ प्रमुखपदी भारुका व अग्रवाल

लायन्स क्लब इंटरनॅशनल प्रांत ३२३४ एच २ चे वर्ष २०२१-२२ चे नवनियुक्त प्रांतपाल ला. दिलीप मोदी, नांदेड हे विभागीय कार्य समितीची बांधणी जलद गतीने करत आहेत.

झोनप्रमुख ला.जयराज पाटील, ला.राधा तोरनेकर, ला.गौरव मालपाणी, ला.संजय कासलीवाल, ला.जयदीप घुगे, ला.किशोर लालवानी आदींची नियुक्ती केली आहे.

लायन्स प्रांत ३२३४ एच २ विभाग ५ : झोन १ - लायन्स क्लब चिकलठाणा, लायन्स क्लब वाळूज, लायन्स क्लब डेक्कन ; झोन २ - लायन्स क्लब क्लासिक, लायन्स क्लब एंजल्स, लायन्स क्लब मेट्रो; झोन ३ -लायन्स क्लब मिडटाउन एनक्स, लायन्स क्लब विनर्स, लायन्स क्लब औरंगाबाद मेन; विभाग ६ : झोन १ लायन्स क्लब सिटी, लायन्स क्लब मिडटाउन, लायन्स क्लब वेलनेस; झोन २ - लायन्स कल्ब आयकॉन्स, लायन्स क्लब रॉयल, लायन्स क्लब जैमिनी, झोन ३ - लायन्स क्लब गोल्ड, लायन्स क्लब सेंट्रल, लायन्स क्लब सिडकोचा समावेश केला आहे. सर्व क्लबच्या नवीन पदाधिकारी यांच्या निवड प्रक्रियेला १ जुलैपासून सुरुवात होणार आहे. नवनियुक्त पदाधिकारी यांचा ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम १२ व १३ जूनला आहे.

नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे ला.राजेंद्र दर्डा, ला. डॉ.नवल मालू , ला.महावीर पाटणी, ला.विवेक अभ्यंकर, ला.संदीप मालू, ला.राजेश राऊत, ला.तनसुख झांबड, ला.अरविंद माच्छर, ला.सुनील देसरडा आदींनी स्वागत केले आहे. (फोटो)

Web Title: Bharuka and Agarwal as the divisional board heads of the Lions