शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

गुढ आवाजाने बीड शहर हादरले

By admin | Updated: August 18, 2015 23:46 IST

बीड : शहर परिसरात गुढ आवाज झाल्याने परिसर हादरला. मंगळवारी सकाळी ९:२० वाजण्याच्या दरम्यान हा आवाज झाला. आवाजामुळे परिसरातील घरांना

बीड : शहर परिसरात गुढ आवाज झाल्याने परिसर हादरला. मंगळवारी सकाळी ९:२० वाजण्याच्या दरम्यान हा आवाज झाला. आवाजामुळे परिसरातील घरांना हादरा बसला असल्याचे नागरीकांनी सांगितले. अचानक झालेल्या आवाज नेमका कशाचा हे पहाण्यासाठी नागरीक घराबाहेर पडले होते. यावेळी एकच गोंधळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.मागील सहा महिन्यात अशा प्रकारे गुढ आवाज होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये आष्टी, पाटोदा, शिरूर कासार तालुक्यात जास्त गुढ आवाज होतात. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, पृथ्वीच्या पोटातील हवेचा दाब पाणी पडल्यामुळे बाहेर हवा येताना अशा प्रकारचे आवाज होऊ शकतात. घाबरण्याचे कारण नसल्याचे निऱ्हाळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील गेवराई व शिरूर कासार तालुक्यात गूढ आवाज ऐकू येण्याचे प्रमाण अधिक आहे.४भूगर्भात पोकही निर्माण झाल्यामुळे हे आवाज होत असल्याचा दावा प्रशासन गेल्या वर्षभरापासून करीत आहे.४मात्र, यापूर्वी प्रशासनाकडून कोणतेही उत्तर येत नसल्यामुळे बाँबची चाचणी होत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये असायची.