शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बीडचा पारा ३७ अंशावर

By admin | Updated: February 19, 2015 00:45 IST

बीड : उन्हाळा सुरु होण्यास अद्याप १५ दिवसांचा कालावधी आहे. मात्र, त्यापुर्वीच पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून बुधवारी सायंकाळी कमाल तापमान ३७ अंश नोंदविले गेले.

बीड : उन्हाळा सुरु होण्यास अद्याप १५ दिवसांचा कालावधी आहे. मात्र, त्यापुर्वीच पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून बुधवारी सायंकाळी कमाल तापमान ३७ अंश नोंदविले गेले. यामुळे येणाऱ्या उन्हाळ्याची तीव्रता किती असेल याचा अंदाज नागरीक बांधत आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून कडक ऊन पडत असल्यामुळे नागरीक टोप्या व गमजे सोबत घेऊन घराबाहेर पडत आहे. बाराच्या सुमारास ऊन आणखी वाढते त्यामुळे नागरिकांना उन्हाची तीव्रता जाणवू लागते. या संदर्भात बोलताना नागरीक महेश धांडे म्हणाले की, दुपारी बारा ते तीन वाजण्याच्या दरम्यान उन्हाचे अक्षरक्ष: चटके बसतात. त्यामुळे टोपी व चष्मा घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही.दरम्यान उन्हाळा सुरु होण्यास अद्याप पंधरा दिवसांचा कालावधी असला तरी आताच उन्हाळा सुरु झाला असल्याचा भास निर्माण झाला आहे. रसवंती, ज्युसबार झाले सुरुउन्हाची तीव्रता अधिक होत असल्यामुळे नागरीक थंड पेयाला प्राधान्य देत आहेत. उन्हाळा सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर रसवंती व ज्युसबार सुरु झाले आहेत. तेथे अनपेक्षीतरित्या येणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. या संदर्भात बोलताना रसवंती चालक विजय परांजपे म्हणाले, ऊन वाढत चालले असल्याने दुकानात येणााऱ्यांची संख्या गत वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक आहे. दरम्यान बीड शहरातील मुख्य बाजारपेठामध्ये कूलर, पंखे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. तसेच टोप्या, गमजे यांची मागणी वाढली आहे. (प्रतिनिधी)