बीए, बीएस्सी प्रथम

By | Updated: December 4, 2020 04:07 IST2020-12-04T04:07:30+5:302020-12-04T04:07:30+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या बीए, बीएस्सी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचे निकाल बुधवारी जाहीर ...

BA, B.Sc I. | बीए, बीएस्सी प्रथम

बीए, बीएस्सी प्रथम

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या बीए, बीएस्सी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचे निकाल बुधवारी जाहीर करण्यात आले.

पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा दि. ९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान घेण्यात आली. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सदर परीक्षा यशस्वीपणे पार पडली. बुधवारी बीए व बीएस्सी प्रथम व द्वितीय सत्राचे निकाल जाहीर करण्यात आले. उर्वरित अभ्यासक्रमांचे निकाल या आठवड्यात घोषित होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली.

Web Title: BA, B.Sc I.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.