औरंगाबादचा सोनू टाक भारताच्या बॉक्सिंग संघाच्या प्रशिक्षकपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:23 IST2018-01-09T00:23:43+5:302018-01-09T00:23:58+5:30

जागतिक बॉक्सिंग संघटेनच्या वतीने सर्बिया येथे ७ व्या जुनिअर मुलींच्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा होत आहेत. त्यात भारताचा संघ सहभागी होणार असून हरियाणा, रोहतक येथील साईच्या नॅशनल बॉक्सिंग अकॅडमीमध्ये कार्यरत असणाºया औरंगाबादच्या सोनू टाकची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या वतीने करण्यात आलेली आहे.

Aurangabad's sonu tap is the coach of India's boxing team | औरंगाबादचा सोनू टाक भारताच्या बॉक्सिंग संघाच्या प्रशिक्षकपदी

औरंगाबादचा सोनू टाक भारताच्या बॉक्सिंग संघाच्या प्रशिक्षकपदी

औरंगाबाद : जागतिक बॉक्सिंग संघटेनच्या वतीने सर्बिया येथे ७ व्या जुनिअर मुलींच्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा होत आहेत. त्यात भारताचा संघ सहभागी होणार असून हरियाणा, रोहतक येथील साईच्या नॅशनल बॉक्सिंग अकॅडमीमध्ये कार्यरत असणाºया औरंगाबादच्या सोनू टाकची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या वतीने करण्यात आलेली आहे.
सोनू टाक यांच्या निवडीबद्दल त्यांचे भारतीय बॉक्सिंग महासंघाचे सचिव जय कोळी, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकांत जोशी, शहर बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षा केजल भट्ट, सचिव पंकज भारसाखळे, कोषाध्यक्ष आरोह बर्वे, प्रदीप खांड्रे, अनिल मिरकर, नीरज भारसाखळे, रवींद्र माळी, अजय जाधव व राहुल टाक यांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Aurangabad's sonu tap is the coach of India's boxing team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.