राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:11 IST2017-12-23T01:11:13+5:302017-12-23T01:11:37+5:30
डोंबिवली येथे होणाºया राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ नुकताच रवाना झाला.

राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ रवाना
औरंगाबाद : डोंबिवली येथे होणाºया राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ नुकताच रवाना झाला.
संघ पुढीलप्रमाणे : १० वर्षांखालील मुले : सर्वजित लिंगायत, शौर्य शर्मा, नमन भंडारी, अनुज सूर्यवंशी. १२ वर्षांखालील : साईनाथ जाधव, सुदेंदू भाले, अन्वय वावरे, अपूर्व मुंदडा.
१४ वर्षांखालील मुले : ऋषिकेश टोणगिरे, सुभग पुजारी, भूषण बनकर, निखिल तुपे, निनाद तुपे. १० वर्षांखालील मुली : सुहानी अडणे, रिद्धी जैस्वाल, खुशी बारवाल, रिद्धी जत्ती.
१२ वर्षांखालील मुली : राधिका आर्या, अमृता बलांडे, मैथिली गाडवे, सानिका घोडके, युथिका जाधव. प्रशिक्षक : रजत मेघावाले, प्रियंका लिंगायत. पंच : तनुजा गाढवे, ऋत्विक भाले, ऋग्वेद जोशी व ऋतुजा महाजन. या खेळाडूंना एमएसएमचे अध्यक्ष राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, उपाध्यक्ष मोहन डोईबळे, जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संकर्षण जोशी, राज्य संघटनेचे सचिव मकरंद जोशी, जिल्हा संघटनेचे सचिव सागर कुलकर्णी आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.