शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
5
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
6
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
10
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
11
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
12
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
13
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
14
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
15
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
17
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
18
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
19
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
20
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...

राज्य सिलंबम स्पर्धेत औरंगाबादला ३० पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:31 AM

पुणे येथे नुकत्याच झालेल्या १३ व्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी ३० पदकांची लूट केली. ४ सुवर्ण, १५ रौप्य आणि ११ कास्यपदकांचा समावेश आहे. यात कार्तिक डक, राज बारवाल, चैत्रानी ताठे, हेमंत गुळवे यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. स्पर्धेत ३८७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

औरंगाबाद : पुणे येथे नुकत्याच झालेल्या १३ व्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी ३० पदकांची लूट केली. ४ सुवर्ण, १५ रौप्य आणि ११ कास्यपदकांचा समावेश आहे. यात कार्तिक डक, राज बारवाल, चैत्रानी ताठे, हेमंत गुळवे यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. स्पर्धेत ३८७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.स्पर्धेत विविध वजन व वयोगटांत एकेरी काठी, दुहेरी काठी, तलवार, भाला, दांडपट्टा फिरवणे, स्टिक फाईट हे प्रकार खेळविण्यात आले. पदकविजेते खेळाडू- सुवर्ण- कार्तिक डक, राज बारवाल, चैत्रानी ताठे, हेमंत गुळवे. रौप्यपदक : मनीष चौधरी, ध्रुवेश वैष्णव, भाऊसाहेब घुगे, निकिता बडे, मिजान शेख, ओम सोनवणे, मधुरा झंजाड, ऋतुजा पवार, जान्हवी पाटील, ईश्वर चित्तापुरे, तनिष्क चव्हाण, गायत्री मैड, शिवम राठोड, अजित काथार, तेजस कुटे. कास्यपदक : गौरव पठाडे, तनिष्क करपे, पायल ताठे, वसुधा चौधरी, ओमकार गायकवाड, संकेत पाडळे, स्नेहा हंडाळ, विरम देवरा, हर्ष काळे, अक्षद तारे, कुणाल चव्हाण. पदकविजेत्या खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत धुमाळ, अ‍ॅड. रेणुका घुले, जगदीश देसले, सतीश मेटे, पांडुरंग मेटे, सचिव अरुण भोसले, अक्षय सोनवणे, सचिन काळे, अनुप बोराळकर, शिवम दसरे, कुणाल पाटील, सूरज तायडे आदींनी अभिनंदन केले आहे.