शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत औरंगाबादला सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:57 IST

औरंगाबाद : सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत औरंगाबाद विभागाने १४ वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक पटकावले. मुलींच्याही संघाने जबरदस्त ...

ठळक मुद्दे१४ वर्षांखालील गट : मुलींच्या गटात कास्यपदक

औरंगाबाद : सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत औरंगाबाद विभागाने १४ वर्षांखालील वयोगटात सुवर्णपदक पटकावले. मुलींच्याही संघाने जबरदस्त कामगिरी करताना १४ वर्षांखालील वयोगटात कास्यपदक पटकावले.मुलांच्या गटात औरंगाबाद विभागाने उपांत्य फेरीत नागपूर संघाचा २-१ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. औरंगाबादच्या प्रथमेश कुलकर्णी व सुधांशू शिंदे या जोडीने सार्थक व अद्वैत मिस्त्री या जोडीवर १५-२१, २१-१७, २१-१९ अशा फरकाने मात केली. त्यानंतर भार्गवराम पेडगावकरने जिगर देशमुखला २१-११, २१-१५ अशी मात करीत औरंगाबादला अंतिम फेरीत धडक मारण्यात योगदान दिले. त्यानंतर अंतिम फेरीत औरंगाबादने पुणे संघावर मात करीत विजेतेपदाला गवसणी घातली. प्रथमेश कुलकर्णी याने पहिल्या एकेरीत ध्रुव ठाकूरला २१-११, २१-१५, असे पराभूत करीत औरंगाबादला १-० अशी आघाडी मिळवून दिली; परंतु प्रथमेश कुलकर्णी व सुधांशू शिंदे या जोडीला दुहेरीत ध्रुव ठाकूर व आर्य ठाकूर या जोडीकडून १५-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. तथापि, दुसºया एकेरीत भार्गवराम पेडगावकरने प्रीत ओस्तवालचे आव्हान २१-११, २१-१९ असे मोडीत काढताना संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, मुलींच्या गटात औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधित्व करणाºया एस.बी.ओ.ए. शाळेने अमरावती संघास २-० असे पराभूत करीत कास्यपदक जिंकले. औरंगाबादकडून सोनाली मिरखेलकर, समीक्षा नलावडे यांनी प्रभावी कामगिरी केली. या संघाला प्रशिक्षक ऋतुपर्ण कुलकर्णी, हिमांशू गोडबोले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, सचिव सिद्धार्थ पाटील, मुख्याध्यापिका सुरेखा माने, मनीषा यादव यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.