औरंगाबादचा बॉक्सिंग संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:31 IST2017-12-29T23:30:47+5:302017-12-29T23:31:11+5:30

सातारा येथे होणाºया कनिष्ठ गटातील राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी औरंगाबाद शहर बॉक्सिंग संघटनेतर्फे संघ जाहीर करण्यात आला.

 Aurangabad Boxing team released | औरंगाबादचा बॉक्सिंग संघ जाहीर

औरंगाबादचा बॉक्सिंग संघ जाहीर

औरंगाबाद : सातारा येथे होणाºया कनिष्ठ गटातील राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी औरंगाबाद शहर बॉक्सिंग संघटनेतर्फे संघ जाहीर करण्यात आला. हा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
निवडण्यात आलेला औरंगाबादचा संघ पुढीलप्रमाणे- मुले- कृष्णा राऊत, सूरज साळवे, मोहसीन शेख, उदयराज पवार, सागर गुसिंगे, सोहम मुंगीकर, हृषिकेश महाजन, रोहन टाक. मुली : श्रुती लोहार, सानिया नटू. प्रशिक्षक : राहुल टाक. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष तथा शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष माजी आ. श्रीकांत जोशी, उपाध्यक्षा केजल भट्ट, सचिव पंकज भारसाखळे, कोषाध्यक्ष प्रा. प्रदीप खांड्रे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title:  Aurangabad Boxing team released