शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

महापालिका घेणार महाविद्यालयांत कोरोना लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 3:58 PM

Corona Vaccination Camp in Colleges: २३ ऑक्टोबर रोजी देवगिरी महाविद्यालय, २५ ऑक्टोबर रोजी एमपी लॉ महाविद्यालय येथे लसीकरण शिबिर

ठळक मुद्दे शहरात सध्या ७० ठिकाणी नियमित लसीकरण केंद्रे सुरू आहेत

औरंगाबाद : महापालिका ( Aurangabad Municipal Corporation ) महाविद्यालयांत कोरोना प्रतिबंधक लसीकरण ( Corona Vaccination Camp in Colleges ) शिबिर आयोजित करणार आहे. आजवर किती विद्यार्थ्यांनी, कोणती लस घेतली आहे, याची माहितीही महाविद्यालयांनी संकलित करण्याबाबत विद्यापीठ आणि महाविद्यालयांना कळविल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. 

शहरातील १८ वर्षांच्या पुढील तरुणांनी तातडीने कोरोना लस घ्यावी, याकरिता ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत २३ ऑक्टोबर रोजी देवगिरी महाविद्यालय, २५ ऑक्टोबर रोजी एमपी लॉ महाविद्यालय येथे लसीकरण शिबिर होणार आहे. तसेच सरस्वती भुवन, वाय.बी. चव्हाण कॅम्पस, विवेकानंद महाविद्यालय आणि सर सय्यद कॉलेज यांना पत्र देण्यात आले आहे. याशिवाय शहरातील मॉल, मेल्ट्रॉन, उच्च न्यायालय या ठिकाणीसुद्धा लसीकरण सुरू असणार आहे. शहरात सध्या ७० ठिकाणी नियमित लसीकरण केंद्रे सुरू आहेत, अशी माहिती डॉ. मंडलेचा यांनी दिली.

१० लाख ५५ हजार ६०० चे लक्ष्यशहरात १० लाख ५५ हजार ६०० नागरिकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे. त्यापैकी ९ लाख २१ हजार १७ जणांनी लस घेतली आहे. तीन लाख ३९ हजार नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत, तर पाच लाख ८१ हजार ३५७ जणांनी पहिला डोस घेतला आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लसcollegeमहाविद्यालय