शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

सुटीच्या दिवशी केंद्रप्रमुखांची ‘हजेरी’

By admin | Updated: December 22, 2014 01:03 IST

बीड : शिक्षण विभाग सीईओ नामदेव ननावरे यांच्या टार्गेटवर असून रविवारी त्यांनी केंद्रप्रमुखांची बैठक घेत त्यांना फैलावर घेतले.

बीड : शिक्षण विभाग सीईओ नामदेव ननावरे यांच्या टार्गेटवर असून रविवारी त्यांनी केंद्रप्रमुखांची बैठक घेत त्यांना फैलावर घेतले.शनिवारी ननावरे यांनी बीड शहर परिसरातील शाळांना भेटी दिल्या होत्या. यावेळी त्यांना काही शाळांवर मोजकेच विद्यार्थी, शिक्षक आढळले होते. त्यामुळे ननावरे यांनी रविवारी सुटीच्या दिवशीही बीड तालुक्यातील केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची बैठक बोलाविली होती. यावेळी गटशिक्षणाधिकारी तुकाराम जाधव यांची उपस्थिती होती. गुणवत्ता वाढली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करा असे सांगून ननावरे यांनी उणिवांवर बोट ठेवले. शिक्षकांनी शिस्त पाळली पाहिजे, जे शिस्त पाळणार नाहीत त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सूचन इशाराही त्यांनी दिला. स्वच्छता मोहीम गतिमान करुन शाळाबाह्य मुलांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.दरम्यान, सीईओ ननावरे यांनी शिस्तीचे डोस पाजल्यामुळे इतर तालुक्यातील केंद्र प्रमुखांनाही हादरा बसला आहे़ (प्रतिनिधी)