अधिकाºयांच्या जाचाला कं टाळून वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:51 IST2017-08-01T00:51:51+5:302017-08-01T00:51:51+5:30

एसटी महामंडळाच्या अधिकाºयांच्या जाचाला कंटाळून वाहकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.३१) दुपारी सिडको आगारात घडली

The attempts of the suicide victim to avoid the abuse of the officials | अधिकाºयांच्या जाचाला कं टाळून वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न

अधिकाºयांच्या जाचाला कं टाळून वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या अधिकाºयांच्या जाचाला कंटाळून वाहकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.३१) दुपारी सिडको आगारात घडली. आगारात विष प्राशन करून हा वाहक दुचाकीवरून थेट विभाग नियंत्रक कार्यालयात गेला आणि अधिकाºयांसमोर ‘मी विष पिलो आहे’ असे सांगूून कोसळला. त्याला अधिकारी-कर्मचाºयांनी तात्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. नोटा बदलीचे प्रकरण समोर आणल्यामुळे वरिष्ठांनी छळ केल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे कळते.
भाऊसाहेब केशवराव ताठे (२८, रा. टीव्ही सेंटर) असे या वाहकाचे नाव आहे. ताठे सिडको आगारात वाहक आहेत. त्यांनी दुपारी १२.३० वाजता सिडको आगारात विष प्राशन केले

Web Title: The attempts of the suicide victim to avoid the abuse of the officials