इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये विभाग प्रमुखाची नियुक्ती

By | Updated: November 22, 2020 09:02 IST2020-11-22T09:02:34+5:302020-11-22T09:02:34+5:30

औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे विभाग प्रमुखाची नियुक्ती करण्यात आली. यात होम सायन्स विभागाच्या ...

Appointment of Head of Department in Indian Institute | इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये विभाग प्रमुखाची नियुक्ती

इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये विभाग प्रमुखाची नियुक्ती

औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे विभाग प्रमुखाची नियुक्ती करण्यात आली. यात होम सायन्स विभागाच्या प्रमुखपदी डॉ. सुधाकर राव यांची, तर फॅशन डिझाईनच्या विभाग प्रमुखपदी अश्विनी बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे संचालक शाहीद शेख व प्राचार्या डॉ. स्वाती नखाले यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी सायन्स विभाग प्रमुख मसरत शेख, परीक्षा अधीक्षक गणेश सोनवणे, डॉ. फरहान खान, कार्यालय अधीक्षक जावेद पटेल, प्रा. वेदश्री शुक्ला, प्रा. मनीषा यादव, प्रा. सुमेया खान, विशाल गजहंस यांची उपस्थिती होती.

कॅप्शन

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे होम सायन्स विभाग प्रमुख डॉ. सुधाकर राव, फॅशन डिझाईनच्या विभागप्रमुख अश्विनी बेंद्रे यांचा सत्कार करताना संचालक शाहीद शेख व प्राचार्या डॉ. स्वाती नखाले आदी.

Web Title: Appointment of Head of Department in Indian Institute