‘नवोदय’साठी अर्जाची मुदत १५ डिसेंबरपर्यंत

By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:10+5:302020-12-04T04:12:10+5:30

औरंगाबाद : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी १० एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता निवडपूर्व चाचणी घेतली जाणार आहे. ...

Application deadline for Navodaya is December 15 | ‘नवोदय’साठी अर्जाची मुदत १५ डिसेंबरपर्यंत

‘नवोदय’साठी अर्जाची मुदत १५ डिसेंबरपर्यंत

औरंगाबाद : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी १० एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता निवडपूर्व चाचणी घेतली जाणार आहे. ही निवडपूर्व चाचणी सध्या इयत्ता ५ वीत शिकत असलेले विद्यार्थी देऊ शकतात. त्यासाठी ऑनलाई अर्ज करण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत आहे.

Web Title: Application deadline for Navodaya is December 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.