जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:05 IST2021-06-20T04:05:41+5:302021-06-20T04:05:41+5:30

डॉ. कराड पुढे बोलताना म्हणाले की, २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस, २३ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृतिदिन, २५ रोजी ...

Appeal to get ready for Zilla Parishad elections | जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन

डॉ. कराड पुढे बोलताना म्हणाले की, २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस, २३ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृतिदिन, २५ रोजी आणीबाणी काळ‌ा दिवस, तर २७ जूनला ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळ‌ी जिल्हाध्यक्ष विजय औताडे, भाजपाचे सुरेश बनकर, प्रदेश चिटणीस इद्रिस मुलतानी, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण औटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे, संजय खंबायते, संजय गव्हाणे, दिलीप दाणेकर, माजी सभापती अशोक गरुड, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे, श्रीरंग साळवे, विनोद मंडलेचा, कैलास जंजाळ, शहराध्यक्ष कमलेश कटारिया, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किशोर गवळे यांची उपस्थिती होती.

190621\img-20210619-wa0345.jpg

सिल्लोड येथे आयोजीत बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ.भागवत कराड व पदाधिकारी दिसत आहे.

Web Title: Appeal to get ready for Zilla Parishad elections