शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

किशनचंद तनवाणी यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न; समर्थकांना विविध पदे बहाल

By बापू सोळुंके | Updated: April 13, 2024 12:02 IST

छत्रपती संभाजीनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांतर्गत दोन-तीन गट सक्रिय आहेत.

छत्रपती संभाजीनगर: मागील महिन्यात आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या समर्थकांची विविध पदावर नेमणुका करून घेतल्यानंतर नाराज झालेल्या जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या समर्थकांना मातोश्रीने काल विविध पदे बहाल केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी मातोश्रीने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 

छत्रपती संभाजीनगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांतर्गत दोन-तीन गट सक्रिय आहेत. मागील महिन्यात लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी मातोश्रीकडे हट्ट धरला होता. उमेदवारीवरून त्यांनी जाहीर नाराजी ही व्यक्त केली होती. पक्षाने त्यांची समजूत काढत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी घोषित केली होती. या निवडणुकीत पक्षांतर्गत कोणतीही गटबाजी राहू नये आणि पक्षाच्या उमेदवाराला यश मिळावे यासाठी उद्धव सेनेने दानवे यांच्या समर्थकांना विविध पदावर नेमणुका दिल्या होत्या. यातील प्रमुख नियुक्त्या या शहरातील होत्या. जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या कार्यक्षेत्रात पदाधिकाऱ्यांना पदे देताना त्यांना विचारण्यात आले नव्हते, यामुळे ते नाराज झाले होते. यातून तनवाणी यांनी पक्षाच्या बैठकाकडे पाठही फिरवली अशी चर्चा होती. पक्षाने दानवे यांच्या पाठोपाठ तनवाणी यांचीही नाराजी काल दूर केली. मातोश्रीने तनवाणी यांच्या शिफारशीनुसार शहरातील जुन्या नव्या पदाधिकाऱ्यांना बढती देणारी पदे बहाल केली.

यांना मिळाली पदे: जिल्हा समन्वयक माजी महापौर सुदाम सोनवणे, उपजिल्हाप्रमुख गिरजाराम हळनोर, उपजिल्हाप्रमुख संतोष शेंडगे खेंडके पाटील, लक्ष्मीनारायण बाखरिया, शिवा लुंगारे, हिरा सलामपुरे, श्रीरंग आमटे पाटील, उपशहर प्रमुख नारायण जाधव, मोहसीन खान, उत्तम अंभोरे आणि खुलताबाद शहर प्रमुखपदी विष्णू फुलारे आदींचा यात समावेश आहे.

टॅग्स :Kishanchand Tanvaniकिशनचंद तनवाणीShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे