शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कार्गो सेवा विमानतळ प्राधिकरणच देणार

By admin | Updated: December 22, 2015 00:11 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत एअर कार्गो सेवा एजन्सीमार्फत सुरू करण्यात येत असली तरी आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा मात्र,

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत एअर कार्गो सेवा एजन्सीमार्फत सुरू करण्यात येत असली तरी आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा मात्र, विमानतळ प्राधिकरण स्वत: हाताळणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा प्राधिकरण देणार आहे.देशांतर्गत एअर कार्गो सेवा सुरूआवश्यक असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, दिल्ली येथील एजन्सीला त्याचे कंत्राट देण्यात आले आहे. जानेवारीत ही सेवा सुरू होणार आहे. दोन वेळा काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत एकाच कंपनीने सहभाग घेतला. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया काढण्याची वेळ आली. तिसऱ्यांदाही एकाच एजन्सीने त्यामध्ये सहभाग घेतला. अखेर निविदा प्रक्रिया पूर्ण करून या देशांतर्गत एअर कार्गो सेवेसाठी या एजन्सीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. महिनाभरात आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून या एजन्सीकडून कार्गो सेवा सुरू करण्यात येईल. कार्गो सेवेसाठी आवश्यक असलेली ट्रॉली, यंत्रसामुग्री, कर्मचारी एजन्सी देणार आहे.देशांतर्गत एअर कार्गो सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेसाठी कस्टम क्लीअरन्स महत्त्वाचे ठरते. त्यामुळे अन्य कोणाकडून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा चालविण्याऐवजी प्राधिकरण स्वत: ही सेवा हाताळणार आहे. यामुळे प्राधिकरणाच्या उत्पन्न वाढीसही हातभार लागणार आहे. विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय यांनी ही माहिती दिली.