जिल्हा पोलिस दलातील ९९ कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय, विनंती बदल्या

By Admin | Updated: June 2, 2014 00:49 IST2014-06-02T00:45:40+5:302014-06-02T00:49:53+5:30

हिंगोली : जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील हवालदार ते सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या ९९ कर्मचार्‍यांच्या बदल्या जिल्ह्यांतर्गत करण्यात आल्या आहेत.

Administrative and request transfers of 99 employees of District Police | जिल्हा पोलिस दलातील ९९ कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय, विनंती बदल्या

जिल्हा पोलिस दलातील ९९ कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय, विनंती बदल्या

हिंगोली : जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील हवालदार ते सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या ९९ कर्मचार्‍यांच्या बदल्या जिल्ह्यांतर्गत करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी शनिवारी रात्री बदल्यांचे आदेश काढले. विनंतीवरून बदल्या झालेल्या कर्मचार्‍यांमध्ये (कंसात सध्याचे-बदलीचे ठिकाण) सपोउपनि स.सलीम स. गुलामनबी (वसमत शहर-पोमु हिंगोली), पोह शेख निजाम शेख नूर (जिवीशा-शवाशा) प्रकाश गिरे (जिवीशा-दहशतवादविरोधी कक्ष) राजेश ठोके (शवाशा-हिंगोली ग्रामीण), संजय वाढवे (शवाशा-बासंबा), विजय शुक्ल (हिंगोली शहर-नर्सी), रामचंद्र डुकरे (औंढा-पोलिस नियंत्रण कक्ष), रमाजी मुकाडे (वसमत शहर-वसमत ग्रामीण), रामचंद्र जाधव (सेनगाव-कळमनुरी), रामराव शिंदे (कळमनुरी-औंढा), गौसोद्दीन सिद्दीकी शेख हबीब ( वसमत शहर-वसमत ग्रा), शामराव जवळे (बाळापूर-औंढा), निरज वर्मा (सेनगाव-गोरेगाव), रविंद्र वरणे ( हिंगोली शहर-नर्सी), बापूराव बाभळे (हिंगोली शहर-बाळापूर), रोहिदास राठोड (हिंगोली शहर-बासंबा), बंडु गोविंदराव घुगे (वसमत शहर-वसमत ग्रा), रुपेश प्रकाश गरुड (औंढा-वसमत ग्रा), निवृत्ती शंकर बडे (बाळापूर- वसमत ग्रामीण), शेख इरफान (सेनगाव-गोरेगाव), ताम्रध्वज कासले (वसमत शहर-वसमत ग्रा), मनोज राठोड (वसमत शहर-वसमत ग्रा), दीपक त्र्यंबकराव सैदाने (हिंगोली शहर-वसमत ग्रा), मपोशि अनिता गोविंद जाधव (वसमत शहर-पोमु हिंगोली), चापोशि शेख जावेद शेख अमीरोद्दीन (उपविपोअ हिंगोली ग्रा-हिंगोली ग्रा. पो.ठाणे), चापोशि संतोष उकंडी पटवे (वसमत शहर-उपविपोअ हिंगोली ग्रामीण), निलेश प्रकाश अवचार (बाळापूर-मोपवि, पोमु, हिंगोली) , पोना केशव देवीदास गारोळे (पोमु हिंगोली-सेनगाव), मंचक हनुमंत ढाकरे (पोमु-सेनगााव) जिवन आनंद मस्के (पोमु-हिंगोली शहर), मारोती शिवाजी भुरके (पोमु-वसमत ग्रा), पांडुरंग नामदेव दळवे (पोमु-हिंगोली शहर) यांचा समावेश आहे. प्रशासकीय कारणावरून बदल्या झालेल्यांमध्ये सपोउपनि गोविंदराव राठोड (वसमत-वसमत ग्रा.), गंगाराम ठोके (सेनगाव), स.नासेर (सेनगाव-दहशतवादविरोधी कक्ष), आनंदा जाधव (पोमु- वसमत शहर), प्रकाश राठोड (पोमु- पोलिस नियंत्रण कक्ष), शेषराव वासुदेव (पोमु- कळमनुरी), पोह अहेमदखाँ पठाण (स्थागुशा- कळमनुरी), शेषराव पोले (स्थागुशा-हिंगोली ग्रामीण), ज्योतीराम उदे (हिंगोली शहर-वसमत ग्रामीण), मदन गव्हाणे (कळमनुरी-आखाडा बाळापूर), रामकिशन साळवे (बाळापूर-हिंगोली शहर), मो.आरोफोद्दीन मो. ताजोद्दीन (बाळापूर-हिंगोली शहर), रामदास मिसाळ (वसमत शहर- वसमत ग्रामीण), नामदेव पवार (हट्टा- पोमु हिंगोली), तुळशीराम संभाजी गुहाडे (गोरेगाव-बाळापूर), गुलाब खरात (हिंगोली ग्रामीण-बासंबा), भास्कर केंद्रे (पोमु हिेंगोली- नर्सी नामदेव), माधव बुरकुले (वसमत-जिविशा), म. फईम म.रशिद (स्थागुशा), पोना खियामोद्दीन खतीब (हट्टा- स्थागुशा), बाबासाहेब वाघमारे (औंढा-नर्सी नामदेव), अभिमन्यू कांदे (हिंगोली ग्रामीण -वसमत ग्रामीण), नितीन गोरे (जिवीशा- बीडीडीएस), रावसाहेब सूर्यतळ (हिंगोली शहर-पोमु हिंगोली), मपोना अभिलाशा इरल्लापले (हिंगोली शहर- महिला दक्षता कक्ष), देवीदास सूर्यवंशी (पोमु हिंगोली-हिंगोली शहर), केशव सूर्यवंशी (पोमु हिंगोली-कळमनुरी), मपोना रेखा साकसमुद्रे (गोरेगाव- वसमत शहर), पोना प्रशांत मुंढे (गोरेगाव- वसमत ग्रामीण), विठ्ठल आम्ले (वसमत-हिंगोली शहर), फुलाजी सावळे (हिंगोली शहर-जिवीशा), सुनील खिल्लारे (बासंबा-कळमनुरी), डिगांबर मस्के (सेनगाव-बासंबा), चापोह विजयकुमार कांबळे (हिंगोली-बाळापूर), चापोशि शेख कलीम (पोमु हिंगोली-मोपवि वैद्यकीय कारणावरून), रविकुमार शिंदे (पोमु हिंगोली-स्थागुशा), संदीप इंगोले (पोमु हिंगोली-गोरेगाव), बळीराम वामन (पोमु हिंगोली-वसमत ग्रामीण), शेख अ.रहीम (पोमु हिंगोली- कळमनुरी), साईनाथ बेडगे (पोमु हिंगोली) क्युआरटी, गजानन गोरले (पोमु हिंगोली) मा.पो.अ.यांचे कारवर चालक, जितेंद्र खिल्लारे (पोमु हिंगोली) वसमत ग्रामीण, सचिन सांगळे (पोमु हिंगोली) वसमत ग्रामीण, अझरूजमाखाँ पठाण (पोमु हिंगोली) सेनगाव, संदीप सुरूशे (पोमु हिंगोली- वसमत ग्रामीण),सतीश चव्हाण (पोमु हिंगोली) हिंगोली शहर, अर्जून यादव (पोमु- कळमनुरी), सतीश सातव (पोमु-गोरेगाव), चंद्रशेखर काशिदे (पोमु-सेनगाव), श्रीगणेश बुजारे (पोमु -वसमत ग्रामीण), प्रभाकर माने (पोमु हिंगोली शहर), सुरेश संगेकर (पोमु-बासंबा), विनायक सुपेकर (पोमु-हिंगोली शहर), भुजंग भांगे (पोमु हिंगोली श) , भास्कर माने (पोमु हिंगोली-वसमत ग्रामीण), सुनील गोरलावाड (पोमु हिंगोली-वसमत ग्रामीण), गोपीनाथ राखुंडे (पोमु-हिंगोली शहर), संजय पवार (पोमु -बाळापूर) गणेश दळवी (पोमु-हिंगोली शहर), मपोशि शेख यास्मीन (पोमु-वसमत ग्रामीण), गजानन देशमाने (पोमु-हिंगोली शहर), मारोती परडे (पोमु-वसमत ग्रामीण), रूपेश धाबे (पोमु -कळमनुरी), किशोर सावंत (पोमु-हिंगोली शहर), अनिल बुद्रूक (पोमु हिंगोली-नर्सी नामदेव, कैलास गुंजकर (पोमु हिंगोली शहर), आणि चेतन बावले (पोमु हिंगोली-बाळापूर) यांचा समावेश आहे. ज्या कर्मचार्‍यांना एकाच ठिकाणी ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांची प्रशासकीय कारणावरून दुसर्‍या तालुक्यात बदली करण्यात आली. तर काही जणांची विनंतीवरून ३ वर्षानंतर बदली झालेली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Administrative and request transfers of 99 employees of District Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.