शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

आदित्य, स्वराज, यथार्थ, तनिष्का, यशश्री, प्रत्युषा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 1:13 AM

जागतिक आॅलिम्पिक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत आदित्य जाधव, स्वराज डोंगरे, यथार्थ थोरात, तनिष्का आवाडे, यशश्री वंजारे, प्रतीक्षा कुलकर्णी, रोहन शहा, कृष्णा मगर यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान मिळवले. ही स्पर्धा जिल्हा आॅलिम्पिक संघटना व जिल्हा तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलावर नुकतीच झाली.

औरंगाबाद : जागतिक आॅलिम्पिक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत आदित्य जाधव, स्वराज डोंगरे, यथार्थ थोरात, तनिष्का आवाडे, यशश्री वंजारे, प्रतीक्षा कुलकर्णी, रोहन शहा, कृष्णा मगर यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान मिळवले. ही स्पर्धा जिल्हा आॅलिम्पिक संघटना व जिल्हा तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलावर नुकतीच झाली.स्पर्धेचा निकाल (फॉईल) : १. स्वराज डोंगरे, २. अमृतेष शहापूरकर, ३. हर्षवर्धन बागडे, करण खंडागळे. मुली : १. यशश्री वंजारे, २. कणक पाटील, ३. दिया लालवाणी, अनुष्का अंकामुळे. इप्पी मुले : १. आदित्य जाधव, २. योगराज बनकर, ३. अनुराग दाणे, सर्वज्ञ चावरे. मुली : १. तनिष्का आवाडे, २. आस्ता छाबडा, ३. श्रावणी वळसे, गायत्री पिवाळ. सायबर : १. यथार्थ थोरात, २. स्पर्श जाधव, ३. सार्थकनगर, ओम विधाते. मुली : प्रतीक्षा कुलकर्णी, २. स्नेहल विधाते, ३. अनुष्का सरकारे, सिद्धी पाटील. १२ वर्षांखालील (फॉईल) : १. रोहन शहा, २. नरेश वंजारे, ३. भरत चौधरी, तेजस पाटील. मुली : १. सेजल, २. जानवी नवपुते, ३. अनुश्री काटेकर, सिद्धी मांडलिक. ईप्पी : १. श्रावण वाकचौरे, २. स्वानंद पवार, ३. अथर्व वानखेडे, पगारे. मुली : १. गायत्री कदम, २. समृद्धी शिंदे, ३. अनुष्का लहाने, वेदिका निंबाळकर. सायबर : १. कृष्णा मगर, २. हर्षवर्धन औताडे, ३. रितेश पालवे, कुणाल मोठे. मुली : १. अशाता भावंडे, २. सिद्धी साळवे, ३. बोर्डे, ज्ञानेश्वरी. बक्षीस वितरण शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. मकरंद जोशी, जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, सचिव गोविंद शर्मा, कोषाध्यक्ष विश्वास जोशी, जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या उपाध्यक्षा मंजू खंडेलवाल, सचिव दिनेश वंजारे आदींच्या उपस्थितीत झाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय भूमकर, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, बाजीराव भुतेकर, दुर्गेश जहागीरदार, सय्यद इर्शाद, सय्यद शाकेर, दिग्विजय देशमुख, ज्योती कोकाटे, सोनम तांदळे, प्रणव तारे, प्रथमेश तुपे, विशाल दानवे आदींनी परिश्रम घेतले.