मटका खेळणाऱ्यांवर कारवाई
By | Updated: December 3, 2020 04:10 IST2020-12-03T04:10:45+5:302020-12-03T04:10:45+5:30
येथील महाराष्ट्र बँकेजवळ अवैध मटका सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकली. तेव्हा येथे मटका खेळला जात ...

मटका खेळणाऱ्यांवर कारवाई
येथील महाराष्ट्र बँकेजवळ अवैध मटका सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाड टाकली. तेव्हा येथे मटका खेळला जात होता. पोलिसांनी तेराशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून मटका चालविणारा आरोपी लक्ष्मण परभत वाघ याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.