अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अब्दुल समीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:04 IST2021-07-29T04:04:51+5:302021-07-29T04:04:51+5:30

उर्वरित कार्यकारिणीत कोषाध्यक्ष- संदीप मानकर, साहेबराव दणके, विजय खाजेकर, सरचिटणीस- शंकरराव खांडवे, प्रशांत क्षीरसागर, उपाध्यक्ष- संजय आरके, राजेंद्र ठोंबरे, ...

Abdul Sameer as the Chairman of Annabhau Sathe Jayanti Utsav Samiti | अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अब्दुल समीर

अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अब्दुल समीर

उर्वरित कार्यकारिणीत कोषाध्यक्ष- संदीप मानकर, साहेबराव दणके, विजय खाजेकर, सरचिटणीस- शंकरराव खांडवे, प्रशांत क्षीरसागर, उपाध्यक्ष- संजय आरके, राजेंद्र ठोंबरे, संजय आहिरे, फईम पठाण, रवी गायकवाड, राजू साठे, सहकार्याध्यक्ष- फकिरचंद तांबे, संजय कांबळे, सहसचिव - नानासाहेब गायकवाड, बाबूराव आहिरे, सदस्यपदी - शिवराम कांबळे, रवी दणके, सुखदेव कांबळे, विष्णू सोनवणे, त्र्यंबक शेजूळ, विष्णू साळवे, ज्ञानेश्वर आहिरे, शिवदास दणके, दादाराव सिरसाट, पृथ्वीराज सोनवणे, रतन अंभोरे, नितीन सौदागर, रवी महाले, नितीन दणके, आदींची निवड झाली आहे. मार्गदर्शन म्हणून राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, कृउबाचे सभापती अर्जुन गाढे, नगराध्यक्षा राजश्री निकम, माजी सरपंच दुर्गाबाई पवार, आदी राहणार आहे.

फोटो :

===============

280721\img-20210728-wa0297.jpg

क्याप्शन

अध्यक्षपदी अब्दुल समीर,

सचिवपदी सखाराम अहिरे यांचे फोटो

Web Title: Abdul Sameer as the Chairman of Annabhau Sathe Jayanti Utsav Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.