शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील शरयू घाटासह श्रीराम मंदिराची प्रतिकृती वर्षभरात छत्रपती संभाजीनगरात साकारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:14 IST

अयोध्येचेच आर्किटेक्ट अन् तोच मूर्तिकार!; छत्रपती संभाजीनगरमध्ये उभं राहतंय भव्य राम मंदिर, वर्षभरात स्वप्नपूर्ती!

छत्रपती संभाजीनगर : अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती बीड बायपासवरील मुर्तुजापूर परिसरात उभारण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, अयोध्येतील मंदिराचे आर्किटेक्ट आशिष सोमपुरा यांच्यावरच येथील मंदिराची रचना करण्याची जबाबदारी दिली आहे. रामलल्लाची मूर्ती घडविणारा मूर्तिकार तशीच हुबेहूब मूर्ती बनविणार आहे. त्याच कारागीरांच्या हातून हे मंदिर उभे राहणार असून, त्यासाठी कारागिरांचा ताफाही येथे येणार आहे.

बीडबायपास येथील श्रीरामचंद्र इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या ७ एकर परिसरात रामनवमीच्या मुहूर्तावर (दि.२६ ) शिलान्यास सोहळा आयोजित केला आहे.

१ एकरावर उभारणार मंदिर७ एकर जागेपैकी १ एकरावर मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. अयोध्येतील मंदिराची नागर शैलीत मंदिराची छोटी प्रतिकृतीच हे मंदिर असेल. भाविकांना येथे आल्यावर अयोध्येतील श्रीराम मंदिरासमोर उभे राहिल्याचा भास होईल. यासाठी राजस्थानमधील मकराना मार्बलचा वापर मंदिर बांधण्यासाठी करण्यात येणार आहे.

शरयू घाटाचे आकर्षणअयोध्येत शरयू नदीवर घाट बांधण्यात आला आहे. त्याच धर्तीवर येथे कृत्रिम शरयू घाट तयार करण्यात येणार आहे. जणू काही आपण अयोध्येत आल्यासारखे भाविकांना भास होईल, हेच या मंदिराचे वैशिष्ट्य असेल.

१ वर्षात उभारणार मंदिररामनवमीच्या दिवशी गुरुवारी सकाळी ९:३० वाजता मंदिराचा शिलान्यास करण्यात येणार आहे. यासाठी अयोध्येतील कारागिरांनी बनविलेली विशेष शिळा शहरात आणली आहे. शिलान्यास झाल्यानंतर पुढील वर्षभरात मंदिर पूर्णपणे उभारण्याचा आमचे उद्दिष्ट आहे.-डाॅ.अनंत पंढरे, वैद्यकीय संचालक, श्रीरामचंद्र इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस.

English
हिंदी सारांश
Web Title : Ayodhya's Ram Temple Replica Coming to Chhatrapati Sambhajinagar in a Year

Web Summary : A replica of Ayodhya's Ram Temple, complete with a Sarayu Ghat recreation, will be built in Chhatrapati Sambhajinagar within a year. Crafted by the original architect and artisans, the temple will be located on the Shri Ramchandra Institute of Medical Sciences campus. The groundbreaking is scheduled for Ram Navami.
टॅग्स :Ayodhyaअयोध्याchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRam Mandirराम मंदिर