शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे ७८ टक्के पंचनामे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 12:50 IST

छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्हा मागे असून या जिल्ह्यात ४५ टक्के पंचनामे झाल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून दिसते आहे.

छत्रपती संभाजीनगर : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील २६ लाख ४९ हजार ५६६ शेतकऱ्यांचे २१ लाख १९ हजार ४१५ हेक्टरवरील खरीप पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले. आजवर यातील १९ लाख ८५ हजार ६६२ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या १६ लाख ५४ हजार ७३६.८१ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. ७८.०८ टक्के हे प्रमाण आहे.

छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्हा मागे असून या जिल्ह्यात ४५ टक्के पंचनामे झाल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून दिसते आहे. नांदेड जिल्ह्यात जिल्ह्यातील ५ लाख ३२ हजार ९९९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. परभणी जिल्ह्यातील बाधित क्षेत्र ३ लाख ५१ हजार ५७८ हेक्टर, हिंगोलीतील २ लाख ८६ हजार १४४, लातूर १ लाख ९५ हजार ७५४, जालना २ लाख १२ हजार ४६६, छत्रपती संभाजीनगर १ लाख ७७ हजार ७१५, बीड जिल्ह्यात ३ लाख ५६ हजार ६९१ तर धाराशिव जिल्ह्यातील ६ हजार ६७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. अतिवृष्टीमध्ये २० लाख ७१ हजार ९२१.८९ हेक्टरवरील जिरायत, २६ हजार ३४९ क्षेत्रावरील बागायत तर २१ हजार १४४.३ हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला.

कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान.......

जिल्हा             ................ बाधित शेतकरी....... बाधित क्षेत्र ...... पंचनामे झालेले क्षेत्र ....... टक्केवारीछत्रपती संभाजीनगर.......... ३१७४६८........... १७७७१५.०७ ............ ७५३५४.०७ ........... ४२.४०                                    

जालना............... २५४१२७             ............. २१२४६६.७२ .................. १३९२५३.५१ .......... ६५.५४                                    परभणी             ............ ४५९०१२............... ३५१५७८................. ३४०४०८             .......................... ९६.८२                                    

हिंगोली             .............. २८१६८८             ............... २८६१४४.३ .............२८६१४४.३             ........... १००                                    नांदेड             ................. ६८२२६४             ................... ५३२९९९             ..............४६५२२४             ............. ८७.२८                                    

बीड                         ............... ३९७७५३             ................... ३५६६९१             ................ १५२३१०.०६             ............. ४२.७०                                    लातूर             .............२५०७१४             ................. १९५७५४.१० ................ १९०७०६.८३            ............. ९७.४२                                    

धाराशिव             .................. ६५४०             ............. ६०६७             ................ ५३३६             ................... ८७.९५                  

एकूण                        .............. २६४९५६६             .............. २११९४१५.१९ ........... १६५४७३६.८१...............७८.०८

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र