शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

७० दिव्यांग विद्यार्थ्यांची ‘आलिम्को’ तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:26 IST

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत २४ सप्टेेंबर रोजी ७० दिव्यांग विद्यार्थ्यांची जबलपूर येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत आलिम्को मोजमाप तपासणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत २४ सप्टेेंबर रोजी ७० दिव्यांग विद्यार्थ्यांची जबलपूर येथील तज्ञ डॉक्टरांमार्फत आलिम्को मोजमाप तपासणी करण्यात आली.दिव्यांगांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून विविध योजना व उप्रकम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने हिंगोली येथे रविवारी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांची आलिम्को मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आली. हिंगोली, कळमनुरी व सेनगाव तालुक्यातील जवळपास ७० दिव्यांग विद्यार्थ्याचे मोजमाप घेण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. मोजमाप घेण्यात आलेल्या पात्र विद्यार्थ्यांना व्हीलचेअर, कॅलिपर, कुबड्या तसेच कानातील यंत्र मोफत दिले जाणार आहे. २५ सप्टेंबर रोजी मोजमाप तपासणी शिबीर औंढा नागनाथ व वसमत येथे घेण्यात येणार आहे. हिंगोली येथे आयोजित शिबिरास उपशिक्षणाधिकारी डी. के. इंगोले, गट शिक्षणाधिकारी दत्ता नांदे, सुदाम गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.मोजमाप तपासणी शिबिरात ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची तसेच पालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व शिक्षा अभियानकडून नियोजन करण्यात आले होते. शिबिरात तीन तालुक्यांतील दिव्यांग विद्यार्थ्यांना पालक घेऊन आले होते.