जिल्हाधिकारी कार्यालयातील ६९८ कर्मचारी संपात सहभागी

By | Updated: November 28, 2020 04:06 IST2020-11-28T04:06:44+5:302020-11-28T04:06:44+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील ६९८ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात गट अ ते गट ड असे एकूण ८६३ कर्मचारी ...

698 employees of Collectorate participated in the strike | जिल्हाधिकारी कार्यालयातील ६९८ कर्मचारी संपात सहभागी

जिल्हाधिकारी कार्यालयातील ६९८ कर्मचारी संपात सहभागी

जिल्हाधिकारी कार्यालयातील ६९८ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात गट अ ते गट ड असे एकूण ८६३ कर्मचारी आहेत. ६०० कर्मचारी हे गट क मधील आहेत. १५८ जण कार्यालयात उपस्थित होते.

Web Title: 698 employees of Collectorate participated in the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.