शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालय घाटीतील ‘पर्मनंट’ नोकरीकडे ५४ जणांची पाठ! 'वेटिंग'वाल्यांच्या आशापल्लवित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:41 IST

कागदपत्र पडताळणीस गैरहजर उमेदवारांच्या जागी आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाईल.

छत्रपती संभाजीनगर : ‘पर्मनंट’ नोकरी मिळावी म्हणून आजच्या तरुणाईची धडपड पाहायला मिळते. परंतु घाटी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तब्बल ५४ उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीकडे पाठ फिरविली. त्यामुळे आता त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळणार आहे.

२९१ उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली आहे. घाटी रुग्णालयाची सुरुवात होताना म्हणजे १९५६ च्या कालावधीत सरळ सेवेने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली होती. त्यानंतर तब्बल ६९ वर्षांनंतर आता ही भरती प्रक्रिया होत आहे. गेला आठवडाभर परीक्षेतील गुणवत्ताधारक उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कागदपत्रे पडताळणी समितीचे अध्यक्ष डाॅ. एम. एस. बेग, नोडल अधिकारी डॉ. भारत सोनवणे, डाॅ. स्मिता अंदूरकर, डाॅ. विनोद मुंदडा, डाॅ. तपन जक्कल, डाॅ. सतीश बाहेकर, प्रशासकीय अधिकारी दिलीप गोधणे, शेख नईम आदींनी प्रक्रिया पार पाडली.

दुसरी नोकरी, इतर परीक्षादुसरी नोकरी मिळणे, इतर परीक्षेत यश मिळण्याची आशा यासह विविध कारणांनी ५४ उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीकडे पाठ फिरविल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एकास दोन उमेदवारकागदपत्र पडताळणी झालेल्या उमेदवारांची आता आरक्षण, क्रीडा संदर्भातील प्रमाणपत्रांची पडताळणी, पोलिस छाननी होईल. कागदपत्र पडताळणीस गैरहजर उमेदवारांच्या जागी आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाईल. एका जागेसाठी प्रतीक्षा यादीतील दोन उमेदवारांना बोलाविण्यात येईल. महिनाभरानंतर ही प्रक्रिया होईल.- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता

English
हिंदी सारांश
Web Title : 54 Shun Permanent Hospital Jobs, Hope Rekindled for Waiting List

Web Summary : 54 candidates skipped document verification for permanent jobs at a government hospital, opening opportunities for those on the waiting list. This recruitment drive occurs after 69 years. Verification of remaining candidates' documents is underway.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी