शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग लावणार ५ लाख झाडे

By admin | Updated: July 1, 2014 00:38 IST

नांदेड : जिल्ह्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत कृषी विभागाच्या वतीने ५ लाख झाडे लावण्यात येणार आहेत.

नांदेड : जिल्ह्यात शतकोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत कृषी विभागाच्या वतीने ५ लाख झाडे लावण्यात येणार आहेत.यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले असून तालुकानिहाय लागवडीचे उदिष्ट दिल्यामुळे सर्वच तालुक्यांचे कृषी कार्यालये या कामासाठी सज्ज झाले आहेत.शतकोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत सन २०१४-१५ साठी सर्व तालुक्यातील मंडळनिहाय दिलेले उदिष्ट असे- नांदेड तालुका- मंडळ २, वृक्ष लागवडीचे उदिष्ट ३२०००, अर्धापूर-मंडळांची संख्या १, उदिष्ट १८०००, मुदखेड- मंडळ १, उदिष्ट १८०००, लोहा- मंडळ ३, उदिष्ट ४८०००, कंधार-३, ४८०००, देगलूर-३, ४८०००, मुखेड-३, ४८०००, नायगांव-१, १८०००, बिलोली-२, ३०,०००, धर्माबाद-१, १८०००, किनवट-३, ४५०००, माहूर-१, १८०००, हदगांव-३, ४५०००, हिमायतनगर-१, १८०००, भोकर-२, १८०००, उमरी-१, १८००० याप्रमाणे जिल्ह्यातील ३१ मंडळामार्फत ५ लाख झाडे लावण्यात येणार आहेत.सदर योजनेतंर्गत झाडे लावून पर्यावरण समतोल राखण्यासाठी मदत होणार आहे. झाडांची लागवड रस्ते, शेतीच्या बांधावर, शाळा परिसर, क्रिंडांगण, तसेच ग्रामपंचायत परिसर याशिवाय शेतकरी तसेच ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर झाडे लावायची आहेत. दरवर्षी शतकोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत झाडे लावली जातात, परंतु त्याचे संगोपन केले जात नाही, यामुळे ही योजना वर्षानुवर्षे राबवूनही लावलेली रोपटे जगत नाहीत. परिणामी पर्यावरणावर शासन तसेच संघटनांना दरवर्षी जनजागृती करण्याची वेळ पडते. यासाठी प्रत्येकांनी पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य समजून झाडांची तोड न करता संगोपण करावे. (प्रतिनिधी)६००० हजार खड्डे तयारपर्यावरण व वन्यजीव संरक्षण संस्था, सामाजिक वनिकरण व झरी ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपनासाठी सहा हजार खड्डे तयार करण्यात आले आहेत़झरी श्रमतलाव ते झरी गाव, रत्नेश्वर डोंगर पर्यंतच्या रस्त्यावर वृक्षारोपन करण्यात येणार आहे़ त्यासाठी ग्रामस्थांकडून परिश्रम घेण्यात येत आहेत़