शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

४७१ थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीस

By admin | Updated: March 4, 2015 00:24 IST

बीड : पालिकेकडून सध्या वसुली मोहीम जोरात सुरू असून मागील आठ दिवसांपासून थकबाकी असणाऱ्या लोकांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत.

बीड : पालिकेकडून सध्या वसुली मोहीम जोरात सुरू असून मागील आठ दिवसांपासून थकबाकी असणाऱ्या लोकांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. मंगळवारपर्यंत ही संख्या ४७१ पर्यंत पोहोचली आहे.सध्या आर्थिक वर्ष संपण्यासाठी फक्त एकच महिना बाकी आहे. यातच पालिकेची थकबाकी ही जवळपास १८ लाखांच्या आसपास असून यापैकी पाच कोटींच्या आसपास वसुली करण्यात वसुली विभागाला यश आले आहे. सध्या पालिकेच्या वतीने २७ लोक वसुली कामासाठी कार्यरत आहेत. तसेच ही वसुली करण्यासाठी आता मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी कडक पाऊल उचलले आहे. शहरातील ४७१ थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचे वसुली अधिकारी एन.डी.खोमणे यांनी सांगितले. तर अनेक ठिकाणी पाणी पुरवठा विभागाला घेऊन नळ कनेक्शनही तोडण्यात आले.(प्रतिनिधी)पालिकेकडून करण्यात येत असलेल्या वसुलीचा टक्का सध्या वाढत आहे. सध्या वसुलीची टक्केवारी २९ टक्के असून डिसेंबर अखेरला हीच टक्केवारी १८ च्या आसपास होती. ज्या लोकांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत, त्यापैकी काही लोकांनी थकबाकी भरल्याचेही खोमणे यांनी सांगितले. नोटिसा बजावलेल्या थकबाकीदारांविरोधात पुढच्या आठवड्यात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले.